Worksheetsसमास
Total questions: 10
Worksheet time: 5mins
बिनधास्त कोणता समास आहे
व्दंव्द समास
व्दिगू समास
अव्ययीभाव समास
सप्ताह कोणता समास आहे
अव्ययीभाव समास
व्दंव्द समास
व्दिगू समास
मागेपुढे कोणता समास आहे
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
केरकचरा कोणता समास आहे
समाहार व्दंव्द समास
इतरेतर व्दंव्द समास
अव्ययीभाव समास
वैकल्पिक व्दंव्द समास
यथान्याय कोणता समास आहे
व्दिगू समास
व्दंव्द समास
अव्ययीभाव समास
वैकल्पिक व्दंव्द समास
कृष्णार्जुन कोणता समास आहे
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
इतरेतर व्दंव्द समास
सत्यासत्य कोणता समास आहे
समाहार द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
इतरेतर व्दंव्द समास
बाजारहाट कोणता समास आहे
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास
इतरेतर व्दंव्द समास
आमरण कोणता समास आहे
अव्ययीभाव समास
दिवगु समास
व्दंव्द समास
गल्लोगल्ली कोणता समास आहे
दिवगु समास
अव्ययीभाव समास
व्दंव्द समास
