Font size
Worksheetsएडिसनच्या प्रकाश शोधाची कथा
Total questions: 11
Worksheet time: 33mins
एडिसनच्या मित्राने सहजपणे विचारले, “काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गढलात ?
एडिसनने कोणत्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात असल्याचे सांगितले?
एडिसनच्या मित्रांनी त्याच्या विचारांना कसे प्रतिसाद दिला?
एडिसनने कोणत्या प्रकारच्या वस्तूच्या शोधाचे आव्हान स्वीकारले?
एडिसनने कोणते आव्हान स्वीकारले?
कृत्रिम प्रकाश निर्माण करण्याचे आव्हान कसे होते?
सर हंफ्रे डेव्हीने कोणता दिवा तयार केला?
प्रकाश निर्माण करण्याच्या प्रक्रियेत कोणत्या गोष्टींचा विचार केला गेला?
एडिसनने प्लेटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडा फार यशस्वी झाला; पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. उन्हाळ्याचे दिवस. हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. “या बांबूपासून कार्बन करता येईल का?’’ मनात विचार आला, की लगेच प्रयोगांना सुरुवात हा बांबू कोणत्या जातीचा असावा?
उष्ण कटिबंधात आणि विशेषत: आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्या जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते.
बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला.
