wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

MARATHI QUIZ

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

शब्दांच्या एकूण जाती किती आहे?

a)

8

b)

7

c)

6

2.

नाम ओळखा? राहुल शाळेत शिकतो.

a)

राहुल

b)

शाळेत

3.

नामाचे एकूण किती प्रकार आहे?

a)

5

b)

4

c)

3

d)

2

4.

विशेष नाम ओळखा? मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

a)

भारताचा

b)

राष्ट्रीय

c)

मोर

5.

सर्वनाम म्हणजे?

a)

नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

b)

नामा बद्दल विशेष माहिती देणारे शब्दाला सर्वांना म्हणतात.

6.

विशेषण ओळखा? रोहित शर्मा उत्तम खेळाडू आहे.

a)

खेळाडू

b)

रोहित शर्मा

c)

उत्तम

7.

यामधील कोणता प्रकार विशेषणाचा नाही आहे?

a)

सार्वनामिक विशेषण

b)

प्रश्नार्थक विशेषण

c)

संख्यावाचक विशेषण

d)

गुणवाचक विशेषण

8.

क्रियापद ओळखा? मी रोज शाळेत जातो .

a)

जातो

b)

रोज

c)

शाळेत

9.

क्रियापदाचे किती प्रकार पडतात ?

a)

5

b)

4

c)

2

d)

3

10.

सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात?

a)

वाक्यात कर्म असेल तर ते सकर्मक क्रियापद होय.

b)

वाक्यात कर्म नसेल तर ते सकर्मक क्रियापद होय.