Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
पाहा आमची ही -----
a)
मनीमाऊ
b)
टिपू
c)
सीता
d)
गीता
2.
मनीमाऊ कशी आहे?
a)
आजारी
b)
खरखरीत
c)
चपळ
d)
गुबगुबीत आणि मऊमऊ
3.
मनीमाऊ दिवसभर कशी चालते?
a)
भुरूभुरू
b)
दुडूदुडू
c)
गुरूगुरू
d)
चुरूचुरू
4.
मनीमाऊ चुरूचुरू हा आवाज केव्हा काढते?
a)
जेवतांना
b)
झोपतांना
c)
बघतांना
d)
दूध पितांना
5.
दुपारी बसली
a)
रूसून
b)
चिडून
c)
घाबरून
d)
रडून
6.
पाय दुमडून मनीमाऊ कोठे बसली?
a)
तळयापाशी
b)
पायरीशी
c)
घरापाशी
d)
रस्त्यावर
7.
कोणाला पाहताच मनीमाऊ ने उडी मारली?
a)
चिमणी
b)
टिपूला
c)
कबुतर
d)
उंदराला
8.
मनीमाऊ कोणाला बघताच घाबरली?
a)
घुशीला
b)
टिपूला
c)
कबुतराला
d)
चिमणीला
9.
पण ----- ला घाबरवून
a)
टिपूला
b)
घुशीला
c)
चिमणीला
d)
कबुतराला
10.
मनीमाऊ कोणापाठी धावून थकली?
a)
चिमणीपाठी
b)
घुशीपाठी
c)
कबुतरापाठी
d)
टिपूपाठी
100 %
