NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGrade 3 मराठी SL Revision
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
आजी म्हैस काय चघळत होती ?
a)
कडबा
b)
धान्य
c)
कोंडा
2.
म्हातारी आजी कोणाला कडबा कुट्टीवर जाण्यास सांगते?
a)
रेडकुला
b)
बैलकाकांना
c)
खारूताईला
d)
गाढवदादाला
3.
पाणी खोल नाही असे कोणाचे म्हणणे होते ?
a)
खारुताई
b)
बैलकाका
4.
रेडकुला नदी पार करण्यापासून कोण अडवते ?
a)
खारुताई
b)
बैलकाका
5.
रेडकु नदी पार न करता परत घरी का येतो?
a)
त्याला भूक लागली असते
b)
त्याला कंटाळा आला असतो
c)
त्याला खेळायला जायचे होते
d)
त्याला नदी पार करायला भीती वाटते
6.
कौलारावर काय पडत आहे?
a)
टपोरे थेंब
b)
पाने
c)
फुले
d)
कचरा
7.
म्हातारी आजी ढगात काय भरडत आहे; असे कवीला वाटते ?
a)
तांदूळ
b)
गहू
c)
हरभरे
d)
ज्वारी
8.
थेंबासोबत काय कोसळत आहे?
a)
वीज
b)
विज
9.
कोण नाचू लागले?
a)
कौल
b)
ढग
c)
वीज
d)
अंगण
10.
धरतीच्या रंध्रारंध्रातून काय जुळून आले ?
a)
आवाज
b)
संगीत
c)
सुगंध
d)
पाऊस
Reset
