Worksheetsमराठी.वर्ग 7 वी पाठ 1 जे का रंजले गांजले
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
संत तुकाराम कोणाला आपले म्हणावे असे सांगत आहेत.
a)
दुसऱ्याला त्रास देणारा
b)
दुसऱ्याला मदत करणारा
c)
दुसऱ्याला वाईट म्हणणारा
2.
सज्जन माणसाचे चित्त कशा सारखे असते
a)
लोण्यासारखे
b)
दगडासारखे
c)
पहाडासारखी
3.
नवनीत या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
a)
तूप
b)
दही
c)
लोणी
4.
साधू या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
a)
प्रेमळ
b)
सज्जन
c)
उदास
5.
पुत्र या शब्दाला समानार्थी शब्द द्या
a)
मुलगा
b)
पुत्री
c)
सून
6.
दासी या शब्दाचे लिंग ओळखा
(a)
7.
हृदय या शब्दाचे लिंग ओळखा
(a)
8.
मूर्ती या शब्दाचे लिंग ओळखा
(a)
9.
जे का रंजले गांजले या अभंगाचे रचनाकार कोण आहेत
(a)
10.
तुका म्हणे सांगू किती l त्याची----मूर्ती रिकामी जागा भरा.
a)
माणसाच्या
b)
भगवंताच्या
c)
दगडाच्या
100 %
