Worksheetsअंकिला मी दास उत्तरे लिहा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
बाळाला वाचविण्यासाठी धावत येते
a)
माता
b)
बहिण
c)
भाऊ
2.
गाय हंबरत का धावते
a)
भुकेल्या वासरासाठी
b)
चारा खाण्यासाठी
c)
पाणी पिण्यासाठी
3.
परमेश्वराचे दास कोण
a)
संत तुकाराम
b)
संत ज्ञानेश्वर
c)
संत नामदेव
4.
मेघाला विनवी तारा कोण
a)
मोर
b)
चकोर
c)
चातक
5.
माता का धावत जाते
a)
बाळ आगीत पडते
b)
बाळ रडते
c)
बाळ पडते
6.
पक्षिणी पृथ्वीवर झेपावते
a)
तिचा तोल जातो
b)
ती खाली येते
c)
तिचे पिल्लू झाडावरून खाली पडते
7.
वासरासाठी हंबरणारी कोण
a)
धेनु
b)
आई
c)
माता
8.
प्रस्तुत कवितेचे कवी कोण
a)
सोयराबाई
b)
संत तुकाराम
c)
संत नामदेव
9.
हरीणी चिंतित होते
a)
पाडस हरवते
b)
पाडस पडते
c)
पाडस वणव्यामध्ये सापडते
10.
वनवा म्हणजे काय
a)
प्रकाश
b)
उजेड
c)
मोठी आग
100 %
