Worksheetsअचूक पर्याय निवडा( ऊर्जा शक्तीचा जागर)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक कोण ?
a)
बहिण
b)
आई
c)
वर्गशिक्षिका
2.
लेखकाचे बालपण कोठे गेले ?
a)
नागपूर
b)
सातारा
c)
मा सेल
3.
युनियन हायस्कूल मुंबईमध्ये येथे आहे.
a)
दादर
b)
कुलाबा
c)
गिरगाव
4.
लेखकाची प्राथमिक शाळा कोठे होती?
a)
गोवा
b)
मुंबई
c)
खेतवाडी
5.
हायस्कूल ची फी किती होती?
a)
हजार रुपये
b)
पाचशे रुपये
c)
एकवीस रुपये
6.
भावे सरांनी दिलेला मंत्र कोणता?
a)
स्वमत
b)
स्वावलंबन
c)
एकाग्रता
7.
भावे सर कोणता विषय शिकवत होते?
a)
रसायन शास्त्र
b)
भौतिकशास्त्र
c)
जीवशास्त्र
8.
हायस्कूलमध्ये दर शनिवारी कोणती परीक्षा होत असे?
a)
चाचणी परीक्षा
b)
टिटोरियल परीक्षा
c)
लेखी परीक्षा
9.
उत्तरपत्रिकेची किंमत किती पैसे होती?
a)
दोन रुपये
b)
एक रुपया
c)
तीन पैसे
10.
आईला कोठे काम मिळाले नाही?
a)
शाळेत
b)
गावात
c)
काँग्रेस हाउस जवळ
100 %
