wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

9th/10th

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा .

  1. माझ्या अंगणात मोर येतात.
a)

माझ्या

b)

आत

c)

अंगणात

2.

  1. आई चुलीजवळ काम करत होती.

a)

चुलीजवळ

b)

जवळ

c)

करत

3.

३.आम्ही मामाबरोबर आमराईत गेलो.

a)

आम्ही

b)

गेलो

c)

बरोबर

4.

खालील शब्दांचे लिंग ओळखा.

पाखरू

a)

पुल्लिंग

b)

नपुसक लिंग

c)

स्त्रीलिंग

5.

हात

a)

पुल्लिंग

b)

स्त्रीलिंग

c)

नपुसकलिंग

6.

सांडणी

a)

नपुसकलिंग

b)

पुल्लिंग

c)

स्त्रीलिंग

7.

खालील शब्दांचे वचन बदला.

बैल

a)

बैले

b)

बैल

c)

बैली

8.

घोडा

a)

घोडी

b)

घोडे

c)

घोडा

9.

साड्या

a)

साडी

b)

साडे

c)

सडिया

10.

झाड

a)

झाडे

b)

झाडी

c)

झाडिया