NEW
Font size
Worksheetsनिबंध QandA
Total questions: 6
Worksheet time: 60secs
निबंध म्हणजे काय?
नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख
चर्चित विषयाबद्दल लक्ष्यकेंद्रित गद्य रचना " किंवा " पद्धतीशीर दीर्घ प्रपाठ "[४]
निबंधाचे किती प्रकार आहे ?
2
3
5
खालील निबंधाचे कोणते प्रकार आहे ?
कल्पनाप्रधान,आत्मकथन,अनुभवकथन
अनुभवकथन,आत्मकथन,अनुभवलेखन
अनुभवलेखन म्हणजे काय ?
एखादी व्यक्ती स्थळ दृश्य किंवा प्रंसग यांचे शाब्दिक चिञ रेखाटणे , वर्णन करणे म्हणजेच वर्णनात्मक निंबधलेखन होय.
वास्तवात जे कधी पडत नाही, ते घडले तर काय होईल याची कल्पना करणे व शब्दांत मांडणे म्हणजे कल्पना प्रधान लेखन होय.
कल्पनाप्रधान म्हणजे काय ?
वास्तवात जे कधी पडत नाही, ते घडले तर काय होईल याची कल्पना करणे व शब्दांत मांडणे म्हणजे कल्पना प्रधान लेखन होय.
एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच स्वतःच्या आयुष्यातील गोष्टीचे ,आपल्या सुख-दुःखांचे कथन करत आहे.
एखादी व्यक्ती स्थळ दृश्य किंवा प्रंसग यांचे शाब्दिक चिञ रेखाटणे , वर्णन करणे म्हणजेच वर्णनात्मक निंबधलेखन होय.
आत्मकथन म्हणजे काय ?