Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी. वर्ग 8 वी.पाठ 2 पृथ्वीची गोष्ट
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
ब्रह्मदेवाने सर्वप्रथम काय निर्माण केले
a)
अनंत तारे .अगणित आकाशगंगा
b)
मनुष्य प.शुपक्षी
c)
जमीन
2.
प्रत्येक ग्रहाला काय वाटू लागले
a)
मी सूर्याच्या सर्वात जवळ आहे
b)
ही पृथ्वी आपल्याजवळ ठेवणे जोखमीचे आहे
c)
ब्रह्मदेवाची ही अनमोल सृष्टी आपल्या जवळच असावी
3.
अत्यंत मेहनतीने, जीव ओतून ब्रह्मदेवाने या----सृष्टीची निर्मिती केली
(a)
4.
माझ्याजवळ सृष्टीतील साऱ्यांचे संरक्षण करू शकेल अशी------ही आहे
(a)
5.
ताब्यात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा
a)
घरी बनवणे
b)
स्वाधीन करणे
c)
नेतृत्व करणे
6.
अथांग या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
a)
कमी खोल
b)
अत्यंत उथळ
c)
अत्यंत खोल
7.
तापट या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
तप्त
b)
कोमट
c)
थंड
8.
सुगंध या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
दुर्ग गंध
b)
दुर्गंध
c)
दूर गंध
9.
आवश्यक शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
उपयोगी
b)
गरजेचे
c)
अनावश्यक
10.
पशुपक्षी या नामाला विशेषण द्या
a)
असंख्य
b)
अद्भुत
c)
उबदार
Reset
