wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग 8 वी पाठ उल्का दर्शन

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

उल्का म्हणजे काय

a)

आगीचा एक लोळ

b)

धूमकेतू चे तुकडे , लहान मोठे दगड

c)

ग्रहांचा एक लोळ

2.

उस्फुर्तपणे या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा

a)

ताबडतोब

b)

उशिरा

c)

उद्या

3.

मुले कशात हरवून गेली होती

a)

क्रिकेट खेळण्यात

b)

आकाश दर्शन करण्यात

c)

कबड्डी खेळण्यात

4.

अगं ,तारा तुटत नसतो कधी. कोण कोणास म्हणाले

a)

मानस पियुष ला म्हणाला

b)

प्रदीप सर मीनलला म्हणाले

c)

मानस प्रीयलला म्हणाला

5.

तुला काय माहित. कोण कोणास म्हणाले

a)

प्रियल पियुष ला म्हणाली

b)

प्रियल मानस ला म्हणाली

c)

प्रदीप सर मानसला म्हणाले

6.

घटना या शब्दाचे वचन बदला.

a)

घटने

b)

घटना

c)

घटण्या

7.

हरवून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

a)

मग्न होणे

b)

बेपत्ता होणे

c)

हरवणे

8.

खेचला या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा

a)

ओडला

b)

ओढला

c)

ओळला

9.

खाली पडताना उल्केची उष्णता वाढते आणि उल्का जळून जाते. पुन्हा आलेल्या नामाच्या ऐवजी योग्य सर्वनाम वापरा.

a)

ते

b)

तो

c)

ती

10.

मुले उस्फूर्तपणे ओरडली

a)

मुले

b)

ओरडली

c)

उस्फूर्तपणे