wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शिक्षक दिन प्रश्नमंजुषा

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

पहिला शिक्षण दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला ?

a)

1975

b)

1960

c)

1962

d)

1970

2.

५ सप्टेंबर ला राष्ट्रपती भवन मध्ये कोणत्या व्यक्तीच्या हस्ते "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार" दिला जातो ?

a)

शिक्षणमंत्री

b)

पंतप्रधान

c)

उप राष्ट्रपती

d)

राष्ट्रपती

3.

देशाचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?

a)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

b)

मौलाना अब्दुल कलाम आझाद

c)

सरोजिनी नायडू

d)

पंडित जवाहरलाल नेहरू

4.

शिक्षक दिन कधी साजरा केला जातो ?

a)

15 सप्टेंबर

b)

25 सप्टेंबर

c)

7 सप्टेंबर

d)

5 सप्टेंबर

5.

कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

a)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

b)

डॉ. राजेंद्र प्रसाद

c)

महात्मा गांधीजी

d)

पंडित जवाहरलाल नेहरू