Worksheetsएकाच शब्दाचे २ अर्थ लिहा
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
"बस" या शब्दाचे दोन अर्थ शोधा
a)
वाहन
b)
झोपणे
c)
बसणे
d)
कृती
2.
" दर" या शब्दाचे दोन अर्थ लिहा.
a)
मला
b)
प्रत्येक
c)
किंमत
d)
दरवाजा
3.
" पाठ " या शब्दाचे दोन अर्थ शोधा .
a)
पीठ
b)
एक अवयव
c)
मागे
d)
लक्षात ठेवणे
4.
" जग " या शब्दाचे दोन अर्थ शोधा.
a)
घर
b)
पाणी ठेवण्याचे भांडे
c)
विश्व
d)
जगणे
5.
" प्रतीक्षा " या शब्दाचे २ अर्थ शोधा .
a)
वाट पाहणे
b)
प्रती
c)
मुलाचे नाव
d)
एका मुलीचे नाव
6.
" भाव " या शब्दाचा अर्थ शोधा
a)
बंधू
b)
भाऊ
c)
किंमत
d)
भावना
7.
" काळ " या शब्दाचा अर्थ शोधा.
a)
वेळ
b)
समय
c)
मृत्यु
d)
काळा
8.
" केस" या शब्दाचे २ अर्थ शोधा.
a)
डोक्यावरील आवरण
b)
कुस
c)
खटला
d)
काम
9.
" उत्तर " या शब्दाचे २ अर्थ शोधा.
a)
प्रश्न
b)
एक दिशा
c)
मुलाचे नाव
d)
प्रश्नाचे उत्तर
10.
" अभंग " या शब्दाचे २ अर्थ शोधा.
a)
एक संत काव्य रचना
b)
कधीही न भंगणारे
c)
गद्य
d)
पद्य
100 %
