wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

घाटात घाट योग्य ती पर्याय निवडा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

बालपणी बेफाम होऊन म्हटलेलं गाणं कोणतं

a)

येरे येरे पावसा

b)

नाच रे मोरा

c)

ये ग ये ग सरी माझे मडके भरी

2.

आजी आजोबांकडून हे बनवायला शिकणे

a)

जेवण

b)

चहा

c)

कागदी होड्या

3.

वरंधा घाटातील प्रवास या गाडीवर करण्यात मजा आहे

a)

अगं गाडी

b)

चार चाकी

c)

दोनचाकी

4.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी कुठे पाहायला मिळतात

a)

मुंबईमध्ये

b)

भारतामध्ये

c)

पुण्याहून महाडकडे

5.

ज्येष्ठ महिना सुरू झाला की काय होते

a)

गर्मीचा वेध होतो

b)

थंडीचा वेद होतो

c)

पावसाचे वेध लागतात

6.

गतकाळातील क्षण पुन्हा जिवंत होतात

a)

पावसाच्या आगमनाने

b)

थंडीच्या आगमनाने

c)

गर्मीच्या आगमनाने

7.

पाठात वर्णिलेला घाट कोणता

a)

खंडाळा घाट

b)

जंगल घाट

c)

वरंधा घाट

8.

जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज किल्ला कोणता

a)

रायगड किल्ला

b)

कावळ्या किल्ला

c)

पेशवाई किल्ला

9.

वरंधा घाटातील मंदिर कोणते

a)

शंकराचे मंदिर

b)

गणपतीचे मंदिर

c)

श्री वाघजाई ची मंदिर

10.

वरंधा घाटातील राजेशाही खाना म्हणजे काय

a)

गरमागरम कांदा भजी

b)

पुलाव

c)

पावभाजी