Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी.वर्ग 7 वी. पाठ या रे सारे या रे!
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
काळोखात रातकिडे काय करतात
a)
किरकिर
b)
भिर भिर
c)
मीर मीर
2.
पहाट होता काय झाले
a)
पाखरे चारही दिशांना उडून गेली
b)
पाखरे झाडावरून उडून गेली
c)
पाखरे दाही दिशांना उडून गेली
3.
किरणे पडता काय झालं
a)
पाखरे फुलली
b)
अवनी खुलली
c)
झाडे खुलली
4.
मोर कसा व कोणा बरोबर नाचतो
a)
मोर थुईथुई एकटाच नाचतो
b)
मोर पक्षांसोबत नाचतो
c)
मोर थुईथुई लांडोर सोबत नाचतो
5.
कोकीळ कशी गाणे गातो
a)
सारेगमपधनीसा सांनिधपमगरेसा
b)
कुहू कूहु
c)
काव काव
6.
वसंत येता काय झाले
a)
पाऊस यायला लागला
b)
तरुण वेलींना अंकुर फुटले
c)
उष्णतामान वाढले
7.
आंब्याच्या झाडाची बाग यासाठी एक शब्द लिहा
(a)
8.
आकाशात-----तारे उगवले होते योग्य विशेषण लिहा
a)
ललकारणारे
b)
चमचमनारे
c)
भिरभिरनारे
9.
रात्री आकाशात चांदोबा उगवतो. चांदोबा ढगाआड लपून बसतो. या वाक्यात योग्य सर्वनाम लिहा.
a)
तो
b)
ती
c)
ते
10.
तारा या शब्दाचे वचन बदला
a)
तार
b)
तर
c)
तारे
Reset
