Worksheetsप्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
Total questions: 13
Worksheet time: 10mins
वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील अखेरचे म्हणजेच कितवे तीर्थकर होते?
पहिले
तेविसावे
चोविसावे
वर्धमानांनी कोणत्या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला
पाली
अर्धमागधी
प्राकृत
गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ कोणत्या ठिकाणी दिले
कुंडग्राम
लुंबिनी वन
सारनाथ
गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत केला ?
पाली
संस्कृत
अर्धमागधी
पारशी लोक कोणत्या देशातील 'पार्क' किंवा ' फार्स' नावाच्या प्रांतातून भारतात आले?
इराक
इराण
इजिप्त
वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला ?
सारनाथ
लुंबिनी वन
कुंडग्राम
ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ (a) हा आहे
पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव (a) हे आहे.
(a) हा इस्लाम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ आहे
(a) हे पारशी संस्थापक होते.
पारशी धर्मियांच्या देवाचा उल्लेख (a) या नावाने केला जातो.
इस्लाम एकेश्वरवादी धर्माचे प्रेषित (a) हे होते.
ख्रिचन धर्माचे संस्थापक (a) होते.
