wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रश्नमंजुषा

Total questions: 10

Worksheet time: 7mins

Name
Class
Date
1.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

a)

चौडी

b)

इंदोर

c)

मालेगाव

d)

महेश्वर

2.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?

a)

मानकोजी

b)

मल्हारराव

c)

जानकोजी

d)

सदाशिवराव

3.

अहिल्यादेवी होळकर यांचा विवाह .......…....... यांच्याशी झाला?

a)

खंडेराव

b)

मल्हारराव

c)

धनाजीराव

d)

बळवंतराव

4.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आईचे नाव काय होते?

a)

जनाबाई

b)

सुशिलाबाई

c)

पुतळाबाई

d)

राजूबाई

5.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन १७५४ मध्ये कोणत्या लढाई धारातीर्थी पडले?

a)

म्हैसूरचा

b)

कुम्हेरच्या

c)

पानिपतच्या

d)

हालदिघाटच्या

6.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव कोणत्या विद्यापीठात देण्यात आले आहे?

a)

नाशिक विद्यापीठ

b)

कोल्हापूर विद्यापीठ

c)

सोलापूर विद्यापीठ

d)

मराठवाडा विद्यापीठ

7.

कोणत्या विमानतळाचे नाव" देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे?

a)

इंदूर

b)

ग्वाल्हेर

c)

महेश्वर

d)

मथुरा

8.

अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या सैन्याचा सरसेनापती कोणास केले?

a)

तुकोजीराव होळकर

b)

मल्हारराव होळकर

c)

जनकोजी होळकर

d)

माणकोजी होळकर

9.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला?

a)

३१ मे १७२५

b)

३१ मे १८२५

c)

१३ ऑगस्ट १७९५

d)

३१ मे १७५४

10.

अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मागरीट "असे कोणी म्हटले आहे?

a)

लॉरेन्स

b)

बाजीराव पेशवे

c)

तात्या टोपे

d)

जॉज अबोट