NEW
Font size
Worksheetsअचूक पर्याय निवडा व लिहा (उपास)
Total questions: 20
Worksheet time: 10mins
पण त्यांची शाळेत जाहीर झालेली गोष्ट कोणती
उपास
खाजगी उपोषण
दोरीवरच्या उड्या
पंतांच्या डोळ्यापुढे रात्रंदिवस नाचत काय होते
डायट प्लान
साखर
एकशे ऐक्याऐशी पौडाचे कार्ड
पण त्यांचे वजन किती होते
100 किलो
50 किलो
181 पौड
पंतांना दुरुत्तरे करणारी कोण
मित्रमंडळी
कार्यालयीन दोस्त
त्यांची धर्मपत्नी
नाडकरणी पंतांना ही गोष्ट वर्ज करायला सांगीतले
आईस्क्रीम
भाजी
डाळ
बाबू काकांनी कोणत्या गोष्टी सोडायला सांगितले
फळ भाज्या
दूध दुखते
तेल व तळलेले पदार्थ
सर्वात अधिक कॅलरीज असणारी वस्तू
डाळ
भाजी
साखर
कुटुंबाला सारी दिवाळी यावर काढावी लागली
गोड पदार्थ
तिखट मीठ
साखर
घरात जाहीर केलेली बंदी कोणती
भात
दूध
साखर
वर्ज करण्यास अवघड असा पदार्थ कोणता
भात
बटाटेवडे
कांदा भजी
घरात ही सवलत ठेवली गेली
मुलांसाठी गोडधोड
संतांसाठी गोड-धोड
पत्नीसाठी गोड-धोड
व्रत बंगा चा प्रसंग कोणता
अण्णा नाडगौडा च्या प्रमोशनची पार्टी
लग्नाची पार्टी
दिवाळी सण
----------- म्हणजे आणखी कॅलरी
समोसे
वडापाव
बटाटेवडे
रनिंग कर रोज असे कोण म्हणाले
अण्णा
जगदाळे
पंत
बाळसेदार भाज्या कोणत्या
बटाटा कांदा
पडवळे
कोबी कॉलीफ्लावर
बसी तीन लाडू कोणासाठी होते
पावण्यासाठी
पत्नीसाठी
मुलांसाठी
पंतांच्या वजन अक्षय संकल्पाला सुरुंग लावणारे कोण
त्यांच्या पत्नी
मुलं
मित्र
दोरीवरच्या उड्या मारण्याचे कारण काय
वजन कमी करायचे होते
वजन वाढविणे
उंची वाढविणे
मौनाचे महत्त्व कोण सांगत होते
पंत
अण्णा
आचार्य बर्वे
पंत कोणती नोकरी करत होते
कार्यालयात
बँकेमध्ये
टेलिफोन ऑपरेटर
