wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी .वर्ग सहावी. पाठ- माणुसकीचा ओलावा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कोणाला तीव्र वेदना होत होत्या.

a)

हरी

b)

भारतीय सैनिक

c)

युसुफ

2.

युसुफ कधी बेशुद्ध पडला

a)

रणांगणावर लढत असताना

b)

गाडी चालवत असताना

c)

झोपला असताना

3.

युसूफजवळ कोण पहारा करीत होता

a)

लक्ष्मण

b)

हरी

c)

कोणीच नाही

4.

युसूफचे डोळे कशाने चमकत होते

a)

आनंदाने व कृतघ्नतेने

b)

अविचाराने

c)

आनंदाने व कृतज्ञतेने

5.

युसुफने अल्लाला हात जोडून काय म्हणले

a)

हे अल्ला तू म्हणतोस ते खोटे आहे सारे मानव वेगवेगळे आहेत

b)

हे अल्ला तू म्हणतोस ते खरे आहे सारा मानव एकच आहे

c)

हे अल्ला मला काहीच समजत नाही

6.

त्यात विशेष काय तू ही एक माणूसच आहेस ना. कोण कोणास म्हणाले

a)

युसुफ हरी ला म्हणाला

b)

हरी युसुफला म्हणाला

c)

हरी सर्वांना म्हणाला

7.

त्राण या शब्दाला समानार्थी शब्द लिहा

a)

तहान

b)

ग्लानी

c)

शक्ती

8.

शत्रु या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

मित्र

b)

परका

c)

दुसरा

9.

हृदयाचे पाणी पाणी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा

a)

दया येणे

b)

घृणा येणे

c)

तिरस्कार वाटणे

10.

निळे आकाश आहे या वाक्यातील विशेषण ओळखा.

a)

निळे

b)

आकाश

c)

आहे