Font size
S
M
L
XL
Worksheetsइतिहास
Total questions: 11
Worksheet time: 9mins
Name
Class
Date
1.
युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरुन काय म्हणत?
a)
महाजन
b)
टोपकर
c)
पाटील
2.
युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरुन काय म्हणत?
a)
महाजन
b)
टोपकर
c)
पाटील
3.
(a) हे एक मोठे खेडेगावच असे.
4.
कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय (a) चा असे.
5.
गावात (a) वसवण्याचे काम शेटे-महाजनांचे असे.
6.
पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम (a) पाहत असे.
7.
पुणे परगण्यात किती गावे होती?
a)
190
b)
390
c)
290
d)
64
8.
परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण?
a)
देशपांडे
b)
कुलकर्णी
c)
महाजन
d)
देशमुख
9.
महाराष्ट्रात असाच एक मोठा दुष्काळ इ.स. (a) मध्ये पडलेला होता.
10.
गावाला (a) असेही म्हणत.
11.
संत चळवळीचे केंद्र कोणते होते?
a)
आळंदी
b)
देहू
c)
चाफळ
d)
पंढरपूर
Reset
