NEW
Font size
Worksheetsग्रंथ वाचन क्रमाक-१२
Total questions: 20
Worksheet time: 20mins
१. त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे,तर आपल्या अनुयायांची................होण्यासही पुरेसे होते. ( तथागत )
देवघरातील देवता
देवांचे दर्शन
ह्रदयदेवता
देवांचे भक्त
२. त्यांचे सर्वत्र वर्णनांवरुन असे कळते की, तथागत हे एक..............स्वरुपाचे पुरुष होते.
देखन्या
आकर्षक
सौंदयवान
सुबक
३. महापुरुषांच्या अंगी असलेले किती लक्षणे तथागंताच्या अंगी होते?
बेचाळीस (४२)
चंऊसष्ट. (६४)
अडोत्तीस (३८)
बत्तीस (३२)
४. तथागतांना प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तीमध्ये कोणाची साक्ष बुद्ध,धम्म ग्रंथांत दिली आहे?
साल ब्राम्हण
द्रोण ब्राम्हण
लोहीच्च ब्राम्हण
राधा ब्राम्हण
५. तथागतांच्या विरोधकांनी त्यांना काय म्हटले, तरी नवल होणार नाही?
हूशार पोर
देखणा पोर
प्रेमळ पोर
दयाळू पोर
६. संघाला कोणी अधिकृत नेता नव्हता. तथागतांचाही संघावर काही अधिकार नव्हता. संघ ही एक ................. संस्था होती.
समर्थ
वेगळी
स्वायत्त
विशेष
७. संघ आणि त्याचे सदस्य ह्या बाबतीत तथागतांचे स्थान काय होते? ह्याबाबत कोणाची साक्ष उपलब्ध आहे?
फक्त उदाई
फक्त साल
फक्त सकलुदायी
सकलुदायी आणि उदाई ह्याची
८. सुदत्ता ही कोणाची नात होती?
वैशाली ची
विशाखा ची
गौतमी ची
सुजाता ची
९. किसा- गौतमीच्या मुलांचा मृत्यू कशामुळे झाला होता?
सर्पदंश
अतिसार
पाण्यांत पडून
नैसर्गिक रित्या
१०. पीडित व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत कोण राहातं होते?
स्थविर महानाम
स्थविर महाकश्यप
स्थविर आनंद
स्थविर वक्कली
११. गृहपतीच्या मूलाचे नाव काय होते?
नवल
नकुल
आलवक
महेंद्र
१२. समजूतदार गृहस्थाने आपल्या रूग्णपीडित व दु: खी सहकार्याचे सान्त्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी किती सुखदायक आश्र्वासनांचा अवलंब केला पाहिजे?
पाच
आठ
चार
तीन
१३. ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? ( तथागत भगवान बुध्दांनी दिलेले उत्तर)
श्रद्धा
पैसा
सुख
समाधान
१४. सर्वांत अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? (तथागत गौतम बुद्धांनी दिलेले उत्तर)
जेवणाची
जिवनाची
सत्याची
मृत्यूंची
१५. प्रारंभी भिक्खूसंघाचा असा नियम होता की,भिक्खूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावीत. या नियमात बद्दल तथागतांनी कोणी आणलेल्या नव्या कापडाचे चीवर स्वीकारून केला?
प्रजापती
जीविका
वैशाली
मिगार माता
१६. मानवाने धनार्जन का करावे? हे तथागतांनी कोणाला समजावून सांगितले?
आलवक यक्ष
स्थविर आनंद
अनाथपिण्डिक
महानाम
१७. तथागतांनी शिकविलेला कोणता नियम अजब आहे? तो फार गहन आहे, तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे.( असे आंनन्दाचे म्हणने होते)
अनित्यतेचा
प्रतीत्य- समुत्पादाचा
प्रचीती- परीनिती
अखंडतेचा
१८. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा.
" सौंदर्याच्या सहवासात राहा." हे स्थविर आनंदाने सांगीतले आहे?
चूक
बरोबर
१९. " सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्व आहे." हे तथागतांनी समजावून सांगितले आहे.( चूक की बरोबर)
बरोबर
चूक
२०. ' बौध्दधर्मीय नीतिशास्त्र ' (Buddist Ethics) ह्या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रा.ड्वाइट गोडार्ड
श्री. रीड
प्रा. डब्ल्य्. टी स्टेस
श्री.ई.जे.मिल्स
