wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Pre-training Test: BDO Conference - 19th May

Total questions: 16

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

प्र. १. NFHS – 5 अनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात बुटकेपणाचे प्रमाण (Stunting) किती आहे?

a)

12.5 %

b)

40.3 %

c)

37.3 %

d)

20.3 %

2.

प्र. २. शाळेची भौतिक माहिती संबंधी झालेल्या सर्व्हे अनुसार, कोणत्या तालुक्यात मुलांच्या शौचालय दुरुस्तीची संख्या सर्वात जास्त आहे?

a)

Chimur

b)

Sindewahi

c)

Jiwati

d)

Mul

3.

प्र. ३. SAM म्हणजे काय, योग्य पर्याय निवडा.

a)

वयानुसार कमी वजन

b)

वयानुसार कमी उंची

c)

उंचीनुसार कमी वजन

d)

यापैकी काहीही नाही

4.

प्र. ४. Infantometer चा वापर कशासाठी केला जातो?

a)

२ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची उंची मोजण्यासाठी

b)

२ वर्षाखालील बालकांचे वजन घेण्यासाठी

c)

२ वर्षाखालील बालकांची लांबी मोजण्यासाठी

d)

५ वर्ष पेक्षा मोठ्या बालकांची उंची मोजण्यासाठी

5.

प्र. ५. प्रती व्यक्ती प्रती दिवस साधारणतः किती कचरा तयार होतो?

a)

10-12 kg

b)

5-8 kg

c)

25-30 gm

d)

0.1-0.5 kg

6.

प्र. ६. ODF+ गाव म्हणजे काय?

a)

हागणदारी मुक्त शाश्वता - वयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सरकारी संस्था व कार्यालायत शौचालय

b)

घन कचरा व्यवस्थापन

c)

सांडपाणी व्यवस्थापन

d)

यापैकी सर्व

7.

प्र. ७. चूक की बरोबर: कमी वजन (Underweight) असणे म्हणजे उंची प्रमाणे कमी वजन असणे.

a)

चूक

b)

बरोबर

c)

सांगता येत नाही

8.

प्र. ८. चूक की बरोबर: बुटकेपणा (Stunting) असणे म्हणजे वयाप्रमाणे कमी उंची असणे

a)

चूक

b)

बरोबर

c)

सांगता येत नाही

9.

प्र. ९. सरासरी दररोज किती Protein खाल्ले पाहिजे?

a)

10 gm/ day

b)

1 gm/ kg of body weight

c)

1 kg total/ day

d)

100 gm/ kg of body weight

10.

प्र. १०. FY:२०२१-२२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात, MGNREGA च्या माध्यमातून  एकूण किती दिव्यांग व्यक्तींना काम मिळाले?

a)

727

b)

1526

c)

3145

d)

8232

11.

प्र. ११. स्तनपणाची लवकर सुरुवात करणे (Early initiation of breast feeding) म्हणजे, जन्म झाल्यानंतर किती वेळेत स्तनपान केले गेले पाहिजे?

a)

48 तासाच्या आत

b)

24 तासाच्या आत

c)

12 तासाच्या आत

d)

1 तासाच्या आत

12.

प्र. १२. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती अंगणवाडीत चालू स्थितीत ऊंची मोजण्याचे साहित्य (functional Stadiometer) उपलब्ध आहेत?

a)

78%

b)

32%

c)

52%

d)

20%

13.

प्र. १३. ग्राम स्तरावर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत चे सर्व्हेक्षण कोण करतो?

a)

MPW

b)

अंगणवाडी ताई

c)

ASHA

d)

Gram Sevak

14.

प्र. १४. किती हिमोग्लोबीन level असल्यावर महिला (non pregnant) अनेमिक आहे असे म्हंटले जाते?

a)

< 7 g/dl

b)

< 12 g/dl

c)

> 12 g/dl

d)

> 13 g/dl

15.

प्र. १५. ५ वर्ष वयापर्यंत लहान मुलांसाठी खालील पैकी कोणता टप्पा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे?

a)

जन्म आधीचे १००० दिवस

b)

२ वय झाल्यांनंतरचे बालकाचे १००० दिवस

c)

जन्मांनंतरचे बालकाचे १००० दिवस

d)

पहिले १००० दिवस - गरोदरपणापासून ते बाळ २ वर्षाचे होई पर्यंत

16.

प्र. १६. उपदाने व निवृत्ती वेतन, राजीनामे, सेवामुक्त करणे हे अभिलेख बस्त्याचा रंग कोणता?

a)

पांढरा

b)

पिवळा

c)

हिरवा

d)

लाल