NEW
Font size
Worksheetsग्रंथ वाचन क्रमाक-७
Total questions: 20
Worksheet time: 20mins
१. देहाव्यतिरिक्त आत्माला अस्तित्व आहे, यावर कोणता धर्म आधारलेला आहे?
१. हिंदू धर्म
२. बोध्द धर्म
३. पारसी धर्म
४. मुस्लिम धर्म
हिंदू धर्म
बोध्द धर्म
पारसी धर्म
मुस्लिम धर्म
२. " भगवान म्हणतात,पार्थीव आकार ( रुप ) म्हणजे जीव नव्हे; मग जीव सशरीर कसा होतो? जीवाला ह्या अस्थि , हे जठर कोठून मिळतात ! आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो ?" हा प्रश्न भगवान बुद्धांना कोणी विचारला?
१. नागसेन
२. मिलिंद
३. यक्ष
४. जीवक
नागसेन
मिलिंद
यक्ष
जीवक
३. भगवान बुध्दाच्या कर्मसिध्दान्त कशाला धरुन आहे?
१. पूर्वजन्मास
२. शास्त्रास
३. हिंदूधर्मास
४. पापकर्मास
पूर्वजन्मास
शास्त्रास
हिंदूधर्मास
पापकर्मास
४. अहिंसा म्हणजे काय?
१. जीवहिंसा करणे
२. प्राणीहिंसा करणे
३. जीवहिंसा न करणे
४. वस्तुस्थिती मान्य करणे
जीवहिंसा करणे
प्राणीहिंसा करणे
जीवहिंसा न करणे
वस्तुस्थिती मान्य करणे
५. कोणत्या बोध्द मंडळाने अलीकडे एका ठरावाने पंचशीलेतील अहिंसा सोडून चार शीले मान्य केली आहेत?
१. जर्मन
२. भारत
३. थायलंड
४. नेपाळ
जर्मन
भारत
थायलंड
नेपाळ
६. ' अहिंसा परमो धर्म :' हा आत्यंतिक सिध्दान्त कोणत्या धर्मात आहे?
१. बोध्द धर्मात
२. हिंदू धर्मात
३. जैन धर्मात
४. ब्राम्हणी धर्मात
बोध्द धर्मात
हिंदू धर्मात
जैन धर्मात
ब्राम्हणी धर्मात
७. भगवान बुध्दांनी जो उपदेश केला, तो जसेच्या तसे पाठ करून ठेवणे, हा आपला व्यवसाय केला. त्यांना काय म्हणत ?
१. कणक
२. मणक
३. भणक
४. गणक
कणक
मणक
भणक
गणक
८. भगवान बुद्धांनी कोणत्या रोगाला सर्वांत वाईट असा रोग म्हटले आहे? ( सत्, असत् आणि पाप या पाठातील )
१. अतिसार
२. मेंदूज्वहर
३. कोरोना
४. भूक
अतिसार
मेंदूज्वहर
कोरोना
भूक
९ चंदन,धुप,कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षाही कशाचा सुंगध अधिक असतो ?
१. शीलाचा ( सदाचाराचा )
२. वैभवाचा
३. अवगुंणाचा
४. या पैकी नाही
शीलाचा ( सदाचाराचा )
वैभवाचा
अवगुंणाचा
या पैकी नाही
१०. वैराने वैर कधीही शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते; हा कोणता धर्म आहे?
१. मनुष्य धर्म
२. प्राणी धर्म
३. सनातन धर्म
४. पक्षी धर्म
मनुष्य धर्म
प्राणी धर्म
सनातन धर्म
पक्षी धर्म
११. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान कोण आहे?
१. बुध्दी
२. मन
३. धर्म
४. आचरण
बुध्दी
मन
धर्म
आचरण
१२. शहाणी माणसे कशाने विचलित होत नाहीत?
१. निंदा अथवा स्तूती
२. राग अथवा प्रेम
३. जन्म अथवा मृत्यू
४. दू:ख अथवा सु:ख
निंदा अथवा स्तूती
राग अथवा प्रेम
जन्म अथवा मृत्यू
दू: ख अथवा सु: ख
१३. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी जो धम्माला साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही, तोच धम्माचा.......…... असतो.( रिकाम्या जागी ग्रंथातील योग्य शब्द भरुन वाक्य पूर्ण करा.)
१. केंद्रबिंदू
२. आधारस्तंभ
३. सार
४. आभ्यासक
केंद्रबिंदू
आधारस्तंभ
सार
आभ्यासक
१४. (दु: ख आणि सुख; दान आणि कर्म) या पाठामध्ये सर्वश्रेष्ठ सुख कोणते सांगितले आहे?
१. आरोग्य
२. समाधान
३. विश्वास
४. निर्वाण
आरोग्य
समाधान
विश्वास
निर्वाण
१५. *तथागत* जसे बोलतात तसे वागतात, *तथागत* जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना.................. म्हणतात.
१. भगवान बुद्ध
२. तथागत
३. सम्राट
४. सिध्दांर्थ
भगवान बुद्ध
तथागत
सम्राट
सिध्दांर्थ
१६. गृहस्थाचे सुख कशात आहे, हे जाणण्याची उत्सुकता कोणाला लागली होती?
१. पोट्टपद
२. प्रेसेनजीत
३. अनाथपिंडक
४. भिक्खू्नी खेमा
पोट्टपद
प्रेसेनजीत
अनाथपिंडक
भिक्खूनी खेमा
१७. ' कोसलराजा ' पसेनदी यांच्या पत्नीचे नाव काय होते?
१. राणी मल्लिका
२. राणी सुवर्णप्रभा
३. राणी लतिका
४. राणी सुलक्षणा
राणी मल्लिका
राणी सुवर्णप्रभा
राणी लतिका
राणी सुलक्षणा
१८. पति- पत्नीच्या एकत्र जीवनाचे किती प्रकार भंगवन्तानी सांगितले आहे?
१. पाच
२. आठ
३. तीन
४. चार
पाच
आठ
तीन
चार
१९. माणसांच्या अधोगतीचे किती कारणे भंगवन्तानी सांगितली आहेत?
१. आठ
२. पाच
३. बारा
४. दहा
आठ
पाच
बारा
दहा
२०. " सर्वोत्तम पुरुष " या पाठामध्ये भंगवन्तानी जगात किती प्रकारची माणसे आढळतात असे सांगितले आहे?
१. चार
२. आठ
३. दहा
४. बारा
चार
आठ
दहा
बारा
