Worksheetsग्रंथवाचन 4
Total questions: 20
Worksheet time: 20mins
१ ). निर्वाणप्राप्तीसाठी कोणता अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय, असे भगवान बुध्दांनी सांगितले?
१. साधनेचा
२. आत्मसंयमाचा
३. निसर्गनियमाचा
४. प्रार्थनेचा
साधनेचा
आत्मसंयमाचा
निसर्गनियमाचा
प्रार्थनेचा
२ ). गृर्धकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळ एका खेडे गावांमध्ये सुमारे किती कुटुंबे राहात होती?
१. सातशे कुटुंबे
२. बाहात्तर कुटुंबे
३. सत्तर कुटुंबे
४. पाचशे कुटुंबे
सातशे कुटुंबे
बहात्तर कुटुंबे
सत्तर कुटुंबे
पाचशे कुटुंबे
३ ). 'सत्याला सत्य' म्हणून ओळखणे आणि 'असत्याला असत्यच' मानणे, ही खरी..................होय.
१. सम्यक् दृष्टी
२. सम्यक् वाचा
३. सम्यक् उपजीविका
४. मिथ्या दृष्टी
सम्यक् दृष्टी
सम्यक् वाचा
सम्यक् उपजीविका
मिथ्या दृष्टी
४ ). कोणत्या दीक्षेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राम्हण राहातं होते?
१. पूर्व
२. पश्र्चिम
३. दक्षिण
४. उत्तर
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर
५ ). भगवान बुध्दांना "जेतवन उद्याण" कोणी अर्पण केले?
१. मोग्गलान
२. अनाथ पिंडक
३. राजा प्रसेनजित
४. सारीपूत्त
मोग्गलान
अनाथ पिंडक
राजा प्रसेनजीत
सारीपूत्त
६ ). भगवान बुध्दांनी शाक्य कुळातील तरूणांच्या आधी कोणाला "प्रवज्ज्या" देऊन आपल्या भिक्खू संघांत सामील करून घेतले?
१. उत्तरावतीच्या ब्राम्हणांना
२. सोपाक आणि सुप्पीयला
३. सुनीत नावाच्या भंग्यास
४. उपाली न्हाव्यास
उत्तरावतीच्या ब्राम्हणांना
सोपाक आणि सुप्पीयला
सुनीत नावाच्या भंग्यास
उपाली न्हाव्यास
७ ). भगवान बुध्दांच्या कोणत्या ' शब्दोच्चाराबरोबर ' सुनिताला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली?
१. " भिक्खू ये !"
२. " ये सुनीता !"
३. " चिवर दर्या !"
४. " या पैकी नाही !"
" भिक्खू ये !"
" ये सुनीता !"
" चिवर दर्या !"
" या पैकी नाही !"
८ ). सोपाकचा जन्म कोठे झाला?
१. घरात
२. रस्त्यांवर
३. शेतात
४. स्मशानात
घरात
रस्त्यावर
शेतात
स्मशानात
९ ). सुमंगल हा कोण होता?
१. शेतकरी
२. शुध्दोदनाच्या घरातील नोकर
३. राजगृहाचा रहिवासी
४. कप्पत- कुर
शेतकरी
शुध्दोदनाच्या घरातील नोकर
राजगृहाचा रहिवासी
कप्पत- कुर
१० ). " सुप्रबुध्दाला " कोणी ठार मारले?
१. गावकऱ्यांनी
२. खोंडाने
३. हत्तीने
४. वाघाने
गावकऱ्यांनी
खोंडाने
हत्तीने
वाघाने
११ ). भगवान बुद्धांच्या भिक्खू संघांत शाक्य पुरूषांप्रमाणे शाक्य स्त्रियांनादेखील संघांत प्रविष्ट होण्याची उत्सूकता होती. त्यांचे नेतृत्व कोणाकडे होते?
१. यशोधरा
२. महाप्रजापती गौतमी
३. मिगार माता
४. सुजाता
यशोधरा
महाप्रजापती गौतमी
मिगार माता
सुजाता
१२ ). भगवान बुध्दांनी भन्ते आनंदला स्त्रियांना संघात प्रविष्ट न करण्या बाबत कोणते कारण सांगितले?
१. व्यावहारीक
२. स्त्रिपुरुषांतील विषमता
३. शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामूळे
४. या पैकी नाही
व्यावहारीक
स्त्रिपुरुषांतील विषमता
शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामूळे
या पैकी नाही
१३ ). भगवान बुध्दांनी स्त्रियांना संघात प्रविष्ट करण्याबाबत किती अटी ( नियम ) अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वत: घ्यावी, तोच तिचा संघ प्रवेशाला प्रारंभ ठरेल. असे आनंदला सांगितले?
१. दहा
२. बारा
३. आठ
४. पाच
दहा
बारा
आठ
पाच
१४ ). ' यशोधरा ' संघप्रवेशानंतर कोणत्या नावाने ओळखली जाऊ लागली?
१. भद्दाकच्चना
२. मिगार माता
३. राहूल माता
४. कंच्चाना
भद्दाकच्चना
मिगार माता
राहूल माता
कंच्चाना
१५ ). प्रकृती ( चंडालिका ) हिला कोणाशी विवाह करायचा होता?
१. अनाथपिंडक
२. नंदन
३. स्थविर आनंद
४. भिक्खू सुदत्त
अनाथपिंडक
नंदन
स्थविर आनंद
भिक्खू सुदत्त
१६ ). सतत किती वर्षे दीघोर्यद्योग करूनही उडाणटप्पूच्या मनाला शांती लाभत नव्हती?
१. तीन वर्षे
२. सात वर्षे
३. पाच वर्षे
४. बारा वर्ष
तीन वर्षे
सात वर्षे
पाच वर्षे
बारा वर्षे
१७ ). " महाशय , आपल्या पित्याचे गोत्र कोणते होते? आणि आपल्या मातेचे कोणते ? " " माझ्या पित्याचे गोत्र गाग्र्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी ( मैत्रायणी ) होते." हे संभाषण कोणाकोणामध्ये झाले?
१. भगवंत आणि प्रसेनजित
२. प्रसेनजित राजा आणि प्रज्या
३. प्रसेनजित आणि अंगूलीमाल
४. भगवान बुध्द आणि अश्वजित भिक्खू
भगवंत आणि प्रसेनजित
प्रसेनजित राजा आणि प्रज्या
प्रसेनजित आणि अंगूलीमाल
भगवान बुध्द आणि अश्वजित भिक्खू
१८ ). पाचशे दरोडेखोराना ते करत असलेल्या गुन्ह्याची जानिव करून देण्यासाठी , भंगवंतानी आपल्या निश्चायानूसार कोणता वेष धारण केला?
१. भिक्खूचा
२. श्रिमंत माणसांचा
३. अंगूलीमालाचा
४. राज्यांचा
भिक्खूचा
श्रिमंत माणसांचा
अंगूलीमालाचा
राज्यांचा
१९ ). ' राजगृहाच्या ' दक्षिणेस सुमारे किती योजने दूर एक पर्वत होता?
१. २००
२. ५००
३. ८००
४. ३००
200
500
800
300
२० ). " जो प्राणिमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी द्याशील असतो, अशा माणसाला किती गोष्टींचा लाभ होतो ." असे भंगवन्तानी सांगितले?
१. सात
२. बारा
३. आठ
४. अकरा
सात
बारा
आठ
अकरा
