wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रंथ वाचन क्रमांक-२

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१. मगध देशाची राजधानी कोणती होती?

a)

गयानगरी

b)

राजगृह

c)

वैशाली

d)

कपिलवस्तू

2.

२. राजगृहास आल्यावर कोणत्या टेकडीच्या पायथ्याशी सिद्धार्थ गौतमाने तात्पुरत्या वस्तीसाठी जागा निवडली?

a)

राज टेकडी

b)

भिम टेकडी

c)

पांडव टेकडी

d)

सुसुमार टेकडी

3.

३. *" धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर ".* हे खालील पैकी कुणी म्हटले आहे.

a)

राजा बिंबिसार

b)

सिद्धार्थ गौतम

c)

राजसेवक

d)

ब्राह्मण

4.

४. किती पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश आहे?

a)

चार

b)

आठ

c)

तीन

d)

पाच

5.

५. ' शांततेची वार्ता ' सिद्धार्थ गौतमाला कोणी दिली?

a)

शाक्यंसंघ

b)

कोलीया

c)

बिंबिसार राजा

d)

पाच परिव्राजक

6.

६. सिद्धार्थ गौतमाच्या मते जगातील सर्व दु:खाचे मूळ कोणते होते?

a)

पैसा

b)

संघर्ष

c)

खोटेपणा

d)

असमाधानी

7.

७. कोणाची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले?

a)

आलारकालाम

b)

भृगु ऋषी

c)

श्रेष्ठी ऋषी

d)

भारद्वाज

8.

८. सिद्धार्थ गौतम जेव्हा आलारकालाम यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा आलारकालाम कोठे राहत होते?

a)

मगध देश

b)

राजगृह

c)

वैशाली

d)

गयानगरी

9.

९. ध्यानमार्गाचे किती पंथ होते?

a)

चार

b)

तीन

c)

पाच

d)

सात

10.

१०. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्यांचे आत्मक्लेशाची साधना किती दिवस चालली होती?

a)

सहा वर्षे

b)

चार वर्षे

c)

आठ वर्षे

d)

बारा वर्षे

11.

११. सुजाताच्या दासीचे नाव काय?

a)

कन्या

b)

छन्ना

c)

पन्ना

d)

जन्ना

12.

१२. किती आठवडे चिंतन केल्यानंतर अंध:कार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला?

a)

पाच आठवडे

b)

आठ आठवडे

c)

चार आठवडे

d)

तीन आठवडे

13.

१३. कोणत्या वृक्षाला बोधिवृक्ष असे नाव आहे?

a)

वड

b)

पिंपळ

c)

आंबा

d)

चिंच

14.

१४. खालील पैकी कोणत्या ऋषिनी *'असत् '* या शब्दाचा अर्थ अनादी अनंत असा सांगितला आहे?

a)

अनिल

b)

दीर्घतमा

c)

ब्रह्मणस्पति किंवा बृहस्पती

d)

प्रजापति परमेष्ठि

15.

१५. कोणत्या तत्त्ववेत्त्यांची शिकवन तर्कशास्त्र आणि वास्तवता यांवर आधारलेली असल्याचे बुद्धांना आढळून आले?

a)

ब्राह्मण तत्त्वेत्ता

b)

कपिल मुनी

c)

हिरण्यगर्भ तत्त्वेत्ता

d)

नारायण मुनी

16.

१६. ब्राह्मण तत्त्वज्ञान हे किती सिध्दांतांवर आधारलेले आहे?

a)

चार

b)

तीन

c)

पाच

d)

आठ

17.

१७. ' नियतिवाद ' या पंथाचा मुख्य प्रणेता खालील पैकी कोणता आहे?

a)

मक्खली गोसाल

b)

अजित केशकंबल

c)

पूर्ण काश्यप

d)

संजय बेलपुत्ता

18.

१८. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे कोणी सांगितले आहे?

a)

पकुध कच्चायन

b)

महावीर

c)

गौतम बुद्ध

d)

कपिल मुनी

19.

१९ . बुध्दांच्या शिकवणीचे पाहीले वैशिष्ट्य काय?

a)

आत्मा

b)

डोकं

c)

मन

d)

विचार

20.

२०. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी बुध्दांनी कोणते तत्त्व स्वीकारले?

a)

पुनर्जन्म

b)

निब्बाण ( निर्वाण )

c)

आत्मा

d)

मोक्ष