wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

ICDS: Brainstorming for Supervisors

Total questions: 20

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

पोषण अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले ?

a)

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

b)

महिला व बाल विकास

c)

ग्रामीण विकास

d)

समाज कल्याण

2.

पोषण अभियान कधी सुरू झाले?

a)

26th January 2018

b)

1st May 2018

c)

8th March 2018

d)

10th August 2018

3.

पोषण अभियान अंतर्गत स्टंटिंग (Stunting) दरवर्षी किती टक्क्यांनी कमी करण्याचा हेतू आहे?

a)

4%

b)

5%

c)

3%

d)

2%

4.

पोषण अभियानाचे मुख्य स्तंभ कोणते आहेत?

a)

महिला सशक्तीकरण

b)

ICDS- CAS

c)

आजीविका निर्मिती

d)

इतर विभागांसह अभिसरण

e)

ILA Modules

5.

ILA चे पूर्ण नाव काय आहे?

a)

Increasing Learning Order

b)

Increasing Learning Approach

c)

Incremental Learning Approach

d)

Incremental Live Learning

6.

ICDS कार्यक्रमांतर्गत प्रमुख लाभार्थी?

a)

गरोदर महिला, स्तनदा माता, ११- १४ शाळेत न जाणारे किशोरवयीन मुली,०-६ वर्षांचे बालके

b)

18 वर्षे वयाखालील प्रौढ, गरोदर महिला, किशोरवयीन मुली

c)

25 वर्षापेक्षा जास्त वयातील वयस्कर व्यक्ती, स्तनदा माता

d)

एनीमिक महिला, अपंग व्यक्ती, प्रवासी कामगार

7.

SAM (सॅम) चे पूर्ण नाव काय आहे ?

a)

Severe Acute Malnutrition

b)

Severely Malnourished Child

c)

Severe Anganwadi Malnourishment Program

d)

Severe and Moderate Malnutrition

8.

2 वर्षापेक्षा कमी मुलांची लांबी मोजण्याकरिता कोणते साधन वापरले जाते?

a)

Stadiometer

b)

Weighing Machine

c)

Infantometer

d)

Salter Scale

9.

महिन्यातून किती 'CBE' कार्यक्रम आयोजित केले पाहिजे

a)

2

b)

3

c)

4

d)

1

10.

आदर्श VCDC चा कालावधी किती आहे?

a)

1 महिना

b)

12 आठवडे

c)

2 महिने

d)

1 आठवडा

11.

एक EDNF चे पॉकेट किती ग्रामचे असते ?

a)

100 Gram

b)

96 Gram

c)

50 Gram

d)

92 Gram

12.

वेस्टिंग (Wasting) म्हणजे काय ?

a)

वयानुसार कमी उंची

b)

उंचीनुसार कमी वजन

c)

वयानुसार कमी वजन

d)

वजनसाठी कमी उंची

13.

कोणते CBE विशेषतः पुरुषांसाठी केंद्रित आहे?

a)

Annaprasan Diwas

b)

Suposhan Diwas

c)

Otibahran Diwas

d)

वरील सर्व

14.

अंगणवाडी केंद्रात कोणत्या वयाच्या बालकांचे वजन केले जाते ?

a)

Only 0- 2 Years

b)

3-9 Years

c)

Only 2- 4 Years

d)

0- 6 Years

15.

वयानुसार कमी लांबी/उंची ला काय म्हणतात ?

a)

Wasting

b)

Stunting

c)

Underweight

d)

Anemic

16.

Antenatal Care (ANC) कोणाकरिता आहे ?

a)

गरोदर महिला

b)

स्तनदा माता

c)

किशोरवयीन मुली

d)

SAM बालके

17.

1000 दिवसांच्या (Golden Opportunity) कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांनी किती गृह भेटी देणे आवश्यक आहे ?

a)

20- 22 गृह भेटी

b)

10 गृह भेटी

c)

15-17 गृह भेटी

d)

36 गृह भेटी

18.

NRC मध्ये कोणात्या SAM बालकाला पाठवले जाते ?

a)

जो जेऊ शकतो व ताप आहे

b)

अस्वस्थ आहे

c)

ज्याला भूक लागत नाही, अशक्त व आजारी आहे

d)

ज्याला भूक लागते पण तो कुपोषित आहे

19.

कोणते विधान योग्य आहे?

a)

31 दिवसांकरिता SAM बालकांना NRC मध्ये दाखल करून घेतल्या जाते

b)

पहिल्या 6 महिन्यांसाठी बाळाला फक्त स्तनपान

c)

सर्व नवजात बालकांना NRC मध्ये दाखल करतात

d)

पूरक आहार वयाचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दिल्या जातो

e)

सर्व SAM बालकांना NRC मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात येते

20.

भूक चाचणी नकारात्मक आल्यास काय करावे?

a)

VCDC मध्ये दाखल करणे

b)

घरी उपचार करणे

c)

NRC मध्ये संदर्भित करावे

d)

बाळाला जबरदस्ती खाऊ घालणे