wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Security Skill Evaluation

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

जर कंपनी एम्प्लॉयीस id कार्ड आणले नाही तर आपण काय केले पाहिजे?

a)

एम्प्लॉयीला सोडणार नाही

b)

व्हिजिटर पास देणार

c)

रजिस्टरला नोंद करणार

d)

परत पाठवणार

2.

कंपनीचे कोणतेही मटेरियल बाहेर जाऊन आत येणार असेल तर कोणता मटेरियल गेट पास घेतला पाहिजे ?

a)

आऊटवर्ड गेट पास

b)

रिटनेबल गेट पास

c)

नॉन रिटनेबल पास

d)

कोणताच नाही

3.

कॉन्ट्रॅक्ट कामगार कंपनीत काम करण्यासाठी येत असताना गेट वरील गार्ड ने काय चेक केले पाहिजे?

a)

ID कार्ड

b)

सेफ्टी शुज

c)

युनिफॉर्म

d)

वरील सर्व

4.

कंपनीच्या स्क्रॅप मटेरियल भरण्यासाठी आलेल्या गाडीचे वजन केले पाहिजे का ?

a)

होय

b)

नाही

5.

फायर चा मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर कोणता आहे?

a)

9923878599

b)

9823260101

c)

9765490670

d)

9823083101

6.

टेस्ट कार कोणत्या गेट ने बाहेर जाते?

a)

मटेरिअल गेट

b)

डिसपॅच गेट

c)

मेन गेट

d)

ईस्ट गेट

7.

जर कंपनीच्या आवारात ट्रान्सपोर्ट ची गाडी ओव्हर स्पीड ने जात असेल तर कोणता फॉर्म भरला जातो?

a)

ट्रॅफिक फॉर्म

b)

ड्रायविंग लायसन फॉर्म

c)

स्क्रॅप चेक वेहिकल फॉर्म

d)

या पैकी नाही

8.

कंपनीच्या आवारात जर फायर झाली तर तुम्ही कोणाला कळवाल?

a)

शिफ्ट इंचार्जे

b)

फायरफायटर

c)

सुपरवाझर

d)

फायर कंट्रोल रूम

9.

ईस्ट गेट मधून CLC ला मटेरियल पाठवले जाते का ?

a)

होय

b)

नाही

10.

कार डिस्पॅच लोडींग पॉईंट वर कार कंटेनर मध्ये लोड करताना काय चेक करणे आवश्यक आहे?

a)

VIN NO

b)

TAX Invoice

c)

Car Color

d)

All Above

11.

उंचीवर काम करताना कोणत्या वर्क परमिट ची अवश्यकता आहे.

a)

हाईट वर्क परमिट

b)

कोल्ड वर्क परमिट

c)

हॉट वर्क परमिट

d)

कोणतेच नाही

12.

इलेक्ट्रिकल फायर झाली तर कोणता एक्सटिंगूइशर आपण वापरणार ?

a)

Co2

b)

DCP

c)

Water

d)

Foam

13.

चिफ मॅनेजर एम्प्लॉयी जर हाफडे जात असेल तर एम्प्लॉयी exit पास आवश्यक आहे का?

a)

होय

b)

नाही

14.

कंपनीच्या आवारात गाडी चालवण्यासाठी किती स्पीड लिमिट आवश्यक आहे?

a)

25

b)

30

c)

35

d)

40

15.

मटेरियल गेट वर गाडी चेक करण्यासाठी कोणत्या ठिकाणी उभी केली जाते?

a)

टॉप अर्जेंट

b)

टेकनिकल चेक पॉईंट

c)

इनवर्ड पार्किंग

d)

कंटेनर पार्किंग

16.

कंपनी मध्ये लेडीज एम्प्लॉईस संध्याकाळी जास्त वेळ थाम्बणार असेल तर कोणची परवानगी घेतली पाहिजे?

a)

शिफ्ट इंचार्जे

b)

डिपार्मेन्ट हेड

c)

कंपनी प्रमुख

d)

कोणाचीच नाही

17.

CC बिल्डिंगचा पॅनिक अलार्म वाजल्याची माहिती मिळाली तर कंट्रोल रूम ऑपरेटर ने काय केले पाहिजे?

a)

सेफ्टी ऑफिसर

b)

सिक्युरिटी कर्मचारी

c)

OHC (मेडिकल सेंटर)

d)

वरील सर्व

18.

मटेरियल गेट नंबर १ कोणत्या इन्व्हॉईस वर इनवर्डचा स्टॅम्प मारला जातो?

a)

JIT मटेरिअल

b)

CKD मटेरिअल

19.

गार्डने कंपनी मध्ये शिफ्ट चालू होण्यापूर्वी किती लवकर येणे बंधनकारक आहे?

a)

10 मिनिटे

b)

5 मिनिटे

c)

15 मिनिटे

d)

25 मिनिटे

20.

कंपनीच्या आवारात फोटोग्राफी करण्यासाठी कोणता फॉर्म भरणे आवश्यक आहे?

a)

विडिओ शूटिंग फॉर्म

b)

कॅमेरा अथोरोझेशन फॉर्म

c)

शूटिंग फॉर्म

d)

कोणाचीच नाही