NEW
Font size
Worksheetsग्रंथ वाचन-५
Total questions: 20
Worksheet time: 20mins
१. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा.
" भगवान बुध्दांने आपल्या धम्मात स्वत: साठी विशेष स्थान राखलेले नाही."
१. चूक
२. बरोबर
३. दोन्ही नाही
४. या पैकी नाही
चूक
बरोबर
दोन्ही नाही
या पैकी नाही
२. किती अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजाना ( मुक्ती ) नाही. असे इस्लाम धर्माचा प्रणेता,' महंमद ' माणीत?
१. दोन
२. चार
३. पाच
४. आठ
दोन
चार
पाच
आठ
३. बुध्दाच्या निर्वाणानंतर लवकरच पहिली ' बुद्धसंगीती ' भरविली गेली या संगीतीच्या अध्यक्षस्थानी कोण होते?
१. आनंद
२. उपाली
३. काश्यप
४. कपिलवस्तूचे रहिवासी
आनंद
उपाली
काश्यप
कपिलवस्तूचे रहिवासी
४. भगवान बुध्दांनी कोणते आश्वासन दिले नाही?
१. मोक्षदानाचे
२. मार्गदानाचे
३. मार्गदर्शनाचे
४. या पैकी नाही
मोक्षदानाचे
मार्गदानाचे
मार्गदर्शकनाचे
या पैकी नाही
५. भगवान बुध्दांच्या शिकवणुकीप्रमाणे 'मोक्ष' म्हणजे काय?
१. देवापर्यंत पोहचने
२. निर्वाण
३. देव बनने
४. पूर्णजन्म
देवापर्यंत पोहचने
निर्वाण
देव बनने
पूर्णजन्म
६. भगवान बुध्दांनी स्वत: संबंधी अथवा आपल्या धम्मा संबंधी कोणता दावा मांडला नाही?
१. अपौरूषेयतेचा
२. पौरूषेयतेचा
३. साक्षात्कारी
४. या पैकी नाही
अपौरूषेयतेचा
पौरूषेयतेचा
साक्षात्कारी
या पैकी नाही
७. भगवान बुध्दांचा धम्म समजण्यासाठी किती वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे?
१. चार
२. तीन
३. पाच
४. आठ
चार
तीन
पाच
आठ
८. " जो काया , वाचा ,मन शुध्द पवित्र आहे,जो निष्पाप ,स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे,त्याला लोक काय म्हणतात."?
१. निष्कलंक
२. उध्दट
३. कंलंकीत
४. तंद्री
निष्कलंक
उध्दट
कंलंकीत
तंद्री
९. शुचितेचे किती प्रकार आहेत?
१. तीन
२. दोन
३. चार
४. आठ
तीन
दोन
चार
आठ
१०. किती प्रकारच्या दुर्बलता साधनेला बांधक ठरतात?
१. आठ
२. पाच
३. सात
४. बारा
आठ
पाच
सात
बारा
११. घात ( अपयश ) किती प्रकारचे आहेत?
१. तीन
२. पाच
३. आठ
४. सात
तीन
पाच
आठ
सात
१२. गयेत राहात असताना बुध्दाने भिक्खूंना जे प्रवचन दिले,त्याचा मुख्य विषय कोणता होता?
१. राग
२. द्वेष
३. राग आणि द्वेष
४. दोन्ही नाही
राग
द्वेष
राग आणि द्वेष
दोन्ही नाही
१३. कोणत्या सूक्तांत भगवान बुध्दांनी आनंदाला लोभ- संयमनाची महती सांगितली आहे?
१. परित्रान सूक्त
२. अंगुलीमाल सूक्त
३. रतन सूक्त
४. महानिदान सूक्त
परित्रान सूक्त
अंगुलीमाल सूक्त
रतन सूक्त
महानिदान सूक्त
१४. सजीव प्राण्याचे शरीर किती महाभूतांचा परिणाम होय; असे भगवंतांनी सांगितले?
१. चार
२. पाच
३. तीन
४. दोन
चार
पाच
तीन
दोन
१५. दैवी चमत्कृतीवर वीश्वास ठेवणे म्हणजे.............!
१. चमत्कार
२. धम्म
३. सदधम्म
४. अधम्म
चमत्कार
धम्म
सदधम्म
अधम्म
१६. वासेट्ठ आणि भारद्वाज हे दोघे कोणत्या गावात राहत असत?
१. साकेत
२. नालंदा
३. मनसाकद्
४. कपिलवास्तू
साकेत
नालंदा
मनसाकद्
कपिलवस्तू
१७ . प्रमाणाचे कोणते दोन प्रकार भगवान बुध्दांनी सांगितले आहे?
१. प्रत्यक्ष आणि अनुमान
२. क्रिया आणि प्रतिक्रिया
३. उत्तर आणि प्रतिक्रिया
४. अनुमान आणि अंदाज
प्रत्यक्ष आणि अनुमान
क्रिया आणि प्रतिक्रिया
उत्तर आणि प्रतिक्रिया
अनुमान आणि अंदाज
१८. ब्राम्हणी धर्म हा कशावर आधारलेला होता?
१. फळांवर
२. यज्ञावर
३. विज्ञानावर
४. मानवावर
फळांवर
यज्ञावर
विज्ञानावर
मानवावर
१९. भगवान बुध्दाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिध्दांताना आपल्या धर्माचे आधार बनविले होते, ते कशा संबंधीचे होते?
१. आत्मा आणि विश्वोत्पत्ती
२. देव आणि धर्म
३. खरे आणि खोटे
४ . दानव आणि प्रतिक्रिया
आत्मा आणि विश्वोत्पत्ती
देव आणि धर्म
खरे आणि खोटे
दानव आणि प्रतिक्रिया
२०. ' धर्म पुस्तके ' प्रमादातीत आहेत असे मानणे म्हणजे काय?
१. अधम्म
२. अधर्म
३. खरा धर्म
४ . या पैकी नाही
अधम्म
अधर्म
खरा धर्म
या पैकी नाही
