wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रंथ वाचन क्रमाक-११

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

१. ( भगवान बुद्ध ) धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रीत केले, अशा केंद्रापैकी प्रमुख केंद्र खालील पैकी कोणती?

a)

उक्कठा व नादिका

b)

कपिलवस्तू व नालन्दा

c)

श्रावस्ती व राजगृह

d)

वैशाली व कुशिनारा

2.

२. श्रावस्ती व राजगृह ह्या प्रमुख केंद्राना तथागतांनी सुमारे किती वेळा भेटी दिल्या होत्या?

a)

श्रावस्ती ७२ व राजगृह २८

b)

श्रावस्ती ७५ व राजगृह २४

c)

श्रावस्ती ५७ व राजगृह ४२

d)

श्रावस्ती ७० व राजगृह ५२

3.

३. कपिलवस्तू , वैशाली आणि कम्मासधम्म या धमप्रचाराच्या छोट्या केंद्रांना भंगवन्त अनुक्रमे किती वेळा गेले?

a)

सहा, सहा आणि चार

b)

चार, सहा आणि पाच

c)

आठ, सहा आणि दोन

d)

चार, आठ आणि नऊ

4.

४. लुम्बिनीपासून राजगृह हे अंतर किती होते?

a)

पाचशे मैल

b)

दीडशे मैल

c)

अडीचशे मैल

d)

दोनशे मैल

5.

५. श्रोतृवर्गांचे किती प्रकार असु शकतात. असे तथागतांनी भिक्खू संघाला सांगितले आहे?

a)

पाच

b)

आठ

c)

चार

d)

तीन

6.

६. बुध्दांची जनंनी समजल्या जाण्याने कोणाचा गौरव झाला आहे?

a)

यशोधरा

b)

मिगार माता

c)

महाप्रजापती

d)

वैशाली

7.

७. यशोधरा भगवान बुद्धांना म्हणाली,

" मीच माझे .............. आहे."

a)

आश्रयस्थान

b)

श्रध्दास्थान

c)

जन्मस्थान

d)

अंतिमस्थान

8.

८. पिता-पुत्रांची अंतिम भेट झाली, तेव्हा राहूल कोठे राहत होता?

a)

उक्कठा

b)

नालंदा

c)

अम्बलठ्ठिका

d)

आप्पण

9.

९. स्थविर सारीपुत्ताने ' परिनिर्वाणासाठी ' कोणते स्थान निवडले?

a)

विहार

b)

शेत

c)

स्मशान

d)

घर

10.

१०. आपली धम्म- परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी भगवान बुद्ध कोणत्या उभयतांवर अवलंबून होते?

a)

प्रेसेनजीत आणि बिंबीसार राजा

b)

सारिपुत्त आणि महामोग्गलायन

c)

देवदत्त आणि सुभद्र

d)

विशाखा आणि वैशाली

11.

११. वैशालीच्या लिच्छिवीजनांना भंगवन्तानी आपली स्मृती म्हणून काय प्रदान केले?

a)

देहाची रक्षा

b)

भिक्षापात्र

c)

उद्यान

d)

चिवर

12.

१२. कोणी सिध्द केलेले भोजन, भंगवन्ताना मानवले नाही? व ते अतिसारामुळे आजारी पडले.

a)

चुन्द

b)

लोहिच्छ

c)

द्रोन

d)

मल्ल

13.

१३. पावाहून कुशिनाराकडे निघाले असता, थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूसह कोणत्या नदीकडे गेले?

a)

रोहिणी नदी

b)

अनोभा नदी

c)

ककुत्य नदी

d)

निरंजना नदी

14.

१४. भगवान बुध्दाच्या धम्मामतात आर्य आष्टांगिक मार्ग आहे, म्हणून ह्या धम्मात किती प्रकारचे श्रमण आहेत?

a)

तीन

b)

आठ

c)

पाच

d)

चार

15.

१५. तथागतांनी अंतीम धम्म दीक्षा कोणाला दिली?

a)

सुभद्र

b)

चुन्द

c)

छन्ना

d)

पूर्ण

16.

१६. तथागतांनी ' परिनिर्वाणासाठी ' कोणते स्थळ निवडले?

a)

श्रावस्ती

b)

कुशीनारा

c)

राजगृह

d)

वाराणसी

17.

१७. तथागंतांचे परिनिर्वाण रात्रीच्या कितव्या प्रहरी झाले?

a)

दुसऱ्या

b)

चवथ्या

c)

पहिल्या

d)

तिसऱ्या

18.

१८. कुशिनारा कोणत्या राज्याची राजधानी होती?

a)

इसीदत्त महासुदर्शन

b)

केशवती महासुदर्शन

c)

पूर्ण महासुदर्शन

d)

बोधी महाराज

19.

१९. तथागतांच्या अस्थी किती हिंस्यामध्ये वाटल्या गेल्या? ( स्तूप उभारण्यासाठी )

a)

दहा

b)

पाच

c)

आठ

d)

बारा

20.

२०. तथागतांच्या अस्थींचे हिस्से करून झाल्यावर, रक्षापात्र कोणाला देण्यात आले?

a)

चुन्द

b)

पूर्ण

c)

द्रोण

d)

मल्ल