wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

modul 8

Total questions: 15

Worksheet time: 9mins

Name
Class
Date
1.

वयाच्या प्रमाणात वजन कमी

a)

लुकड़ेपना

b)

बूटकेपणा

c)

वयानुसार वजन कमि

d)

वरिल पैकि सर्व

2.

वयाचा प्रमाणात ऊंची / लाम्बी कमी असणे

a)

लुकड़ेपना

b)

बूटकेपणा

c)

वयाच्या प्रमाणत कमी वजन

d)

वरिलपैकिसर्व

3.

ऊंची / लाम्बी प्रमाणात वजन कमी

a)

लुकड़ेपना

b)

बूटकेपणा

c)

कमी वजन

d)

वरील पैकी सर्व

4.

ग्राम बालविकास केन्द्रा मधे दाखल करण्या करीता

a)

० ते १ महीना

b)

१ ते ६ महीने

c)

६ महिन्याचे वरील

d)

वरील पैकी सर्व

5.

ग्राम बालविकास केन्द्रा हे किती आठवड्याचे असते

a)

13 आठवडे

b)

१० आठवडे

c)

१२ आठवडे

d)

वरील पैकी १ व् ३

6.

तिव्र कमी वजणाचा अर्थ

a)

suw

b)

muw

c)

sam

d)

वरील पैकी सर्व

7.

SAM चा अर्थ

a)

मॉडरेट एक्यूट माल नुट्रिशन

b)

सीवियर एक्यूट माल नुट्रिशन

c)

तिव्र कमी वजण

d)

वरील पैकी नहि

8.

सहा महिन्याचे आतील कुपोषित बालक

a)

N R C दाखल करण्यात येते

b)

CTC दाखल करण्यात येते

c)

VCDC दाखल करण्यात येते

d)

वरील पैकी 1 - 2 दाखल करण्यात येते

9.

ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्या करीता

a)

भूक चाचणी करने गरजेचे आहे

b)

ऊँची / लांबी घेणे गरजेचे आहे

c)

आरोग्य तपासणी करने गरजेचे आहे

d)

वरील पैकी सर्व

10.

उंची मोजण्यां करिता ख़ालिल मापणाचा उपयोग करावे

a)

स्टेडिओमेटेर

b)

इंफैंटोमेटेर

c)

डिजिटल वजन काटा

d)

वरील पैकी सर्व

11.

लाम्बी मोजण्यां करिता ख़ालिल मापणाचा उपयोग करावे

a)

स्टेडिओमेटेर

b)

इंफैंटोमेटेर

c)

डिजिटल वजन काटा

d)

वरील पैकी सर्व

12.

वजन मोजण्यां करिता ख़ालिल मापणाचा उपयोग करावे

a)

स्टेडिओमेटेर

b)

इंफैंटोमेटेर

c)

डिजिटल वजन काटा

d)

वरील पैकी सर्व

13.

० ते ३ वर्ष बालकांचे वजन कधी घेतले पाहिजे ?

a)

दर महिन्याला

b)

तीन महिन्यातून एकदा

c)

दर आठवडयाला

d)

वरील पैकी सर्व

14.

लांबी घेतेवेळी खालील पैकी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

a)

लांबी घेतेवेळी खालील पैकी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

b)

इन्फान्टोमेंटर सपाट पृष्ठ भागावर ठेवावे

c)

बालकाचे डोके हेड बोर्ड च्या सहाय्याने स्थीर ठेवावे

d)

वरील पैकी सर्व

15.

६ महिने ते २ वर्ष पर्यन्तच्या बालकांना उर्जा खालील कोणत्या बाबीपासून मिळेल ?

a)

केवळ स्तनपानातून पोषण व ऊर्जा मिळते

b)

स्तनपान व पूरक आहारातून

c)

योग्य व विविधता पूर्ण आहारातून

d)

वरील पैकी सर्व