wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शालेय नियोजन

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१) नियोजन पद्धतीचा अवलंब प्रथम कोणत्या देशात झाला?

a)

अमेरिका

b)

चीन

c)

भारत

d)

रशिया

2.

२) शाळेसंबंधी सर्व प्रकारचे नियोजन करणे व त्याची काटेकोर‌ अंमलबजावणी करणे ही कोणाची जबाबदारी आहे?

a)

प्रशासन

b)

मुख्याध्यापक

c)

शिक्षक

d)

SMC

3.

3) शाळेचे ध्येय आणि उद्दिष्टे ठरविणे त्या साठी आवश्यक संसाधने उपलब्ध करणे आणि प्रशासकीय कार्य योजनाबद्ध करणे हे कोणत्या प्रकारचे नियोजन आहे?

a)

शैक्षणिक

b)

प्रशासकीय

c)

आर्थिक

d)

भौतिक

4.

4) शैक्षणिक नियोजनात शैक्षणिक सल्ला आणि मार्गदर्शन देणे कोणाचे काम आहे ?

a)

शिक्षक

b)

विद्यार्थी

c)

पालक

d)

तज्ज्ञ

5.

5) शैक्षणिक नियोजनातील प्रभावी घटक किती आहेत?

a)

2

b)

3

c)

4

d)

5

6.

6) शाळेतील इमारती, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, ई- साहित्य ,क्रीडांगण इत्यादी सुविधांची योजना तयार करणे म्हणजे कोणत्या प्रकारचे नियोजन होय?

a)

आर्थिक नियोजन

b)

भौतिक सुविधा नियोजन

c)

प्रशासकीय नियोजन

d)

शैक्षणिक नियोजन

7.

शैक्षणिक धोरणे आणि कायदे करणे हे कोणत्या प्रकारच्या नियोजनांच्या घटक आहे?

a)

आर्थिक घटक

b)

भौतिक घटक

c)

सांस्कृतिक घटक

d)

राजकीय घटक

8.

8) शैक्षणिक नियोजनात लवचिकता का आवश्यक आहे?

a)

बदलत्या तंत्रज्ञाना करिता

b)

शिक्षकांच्या प्रशिक्षणा करिता

c)

उद्दिष्टे व ध्येय साध्य करण्याकरिता

d)

अभ्यासक्रमा करिता

9.

9) वर्ग निरीक्षणामध्ये किती बाबींचा समावेश होतो ?

a)

10

b)

11

c)

12

d)

13

10.

10 )अध्ययन स्तर निश्चितीसाठी चाचण्या, परीक्षा, सर्वेक्षण तसेच ---------- या निरीक्षण तंत्रांचा वापर करू शकतो.

a)

प्रश्न

b)

रुब्रिक्स

c)

वर्णन

d)

दैनिक निरिक्षण