Worksheetsवरिष्ठ वेतन श्रेणी प्राथमिक प्रशिक्षण कार्यक्रम -जून 2025
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कार्यक्षम संसाधन व प्रभावी व्यवस्थापनाचे अनुषंगाने विचारात घेतले जाणारी बाब.......
शालेय स्वच्छता
शालेय अभिलेखे
कार्यालयीन कामकाज
पत्र व्यवहार
प्राथमिक शाळांचे अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीतील दुरुस्ती खालील दर्शविले प्रमाणे यांचे परवानगीनेच करता येते...
गटशिक्षणाधिकारी
विस्तार अधिकारी
केंद्र प्रमुख
शिक्षणाधिकारी
मूल्यमापन नोंदवहीसाठी खालील दर्शविले प्रमाणे श्रेणी निश्चित करण्यात आलेली आहे...
अ
ब
क
ड
शिक्षक/विद्यार्थी उपस्थिती नोंदवही खालील दर्शनी प्रमाणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे....
5 वर्षे
10 वर्षे
15 वर्षे
2 0 वर्षे
मुख्याध्यापक लॉग बुक हे खालील दर्शविले प्रमाणे श्रेणी मध्ये आहे....
अ
ब
क
ड
शा.पो. आ.योजनेस पुढील दर्शविलेले वर्षापासून प्रारंभ करण्यात आला.....
1991
1998
1995
1993
खालील दर्शविले प्रमाणे नोंदवहीत कोणतीही खाडाखोड अनुज्ञेय नाही .....
विद्यार्थी उपस्थिती नोंदवही
बैठक नोंद वही
सुलेखन वही
टपाल वही
किर्द रजिस्टर हे खालील दर्शविले प्रमाणे बाबी शी संबंधित आहे...
विद्यार्थी संबंधित अभिलेखे
कर्मचारी संबंधित अभिलेखे
टपाल संबंधित अभिलेखे
वित्तीय अभिलेखे
नैमित्तिक रजा खालील दर्शविले प्रमाणे जास्तीत जास्त दिवसांसाठी अनुज्ञेय आहे....
5
7
3
6
विद्यार्थी उत्तर पत्रिका खालील दर्शविलेप्रमाणे कालावधीसाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.....
12 महिने
24 महिने
30 महीने
18 महीने
