wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Buldhana: BRG Module 11- Pre Test

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

एखाद्या बाळाला अशक्त बालक असे केव्हा म्हणू शकतो?

a)

जर वजन २००० ग्राम पेक्षा कमी असेल

b)

बाळाचा जन्म ८.५ महिने पूर्ण होण्या आधि झाला असेल

c)

बाळ पूर्ण ताकदीनिशी स्तनपान करू शकत नसेल

d)

वरील पैकी सर्व

2.

योग्य LMP नोंदविण्यासाठी काय करावे?

a)

महिलेला वारंवार गृहभेटी द्याव्या

b)

गर्भधारणेचे किती महिने झालेत यावरून अंदाज घ्यावा

c)

प्रसुतीची नोंदणी लवकरात लवकर करावी

d)

वरील पैकी नाही

3.

जर बाळाचे वजन २ कि.ग्रा. पेक्षा जास्त असेल तसेच बाळ डेट ऑफ मॅचुरिटी नंतर जन्मले असेल पण बाळ योग्य पद्धतीने स्तनपान करत नसेल तर बाळ अशक्त आहे असे समजावे काय?

a)

हो

b)

नाही

c)

सांगता येत नाही

d)

डॉक्टरांनी विचारून ठरवावे लागेल

4.

अशक्त नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे?

a)

बाळाला उब द्यावी

b)

स्वच्छता पाळावी

c)

बाळाला केवळ स्तनपान देण्यावर भर द्यावा

d)

वरील पैकी सर्व

5.

गर्भावस्थेबाबत माहिती (LMP, EDD, DOM) ची नोंद कोणत्या रजिस्टर मध्ये करावी?

a)

रेजिस्टर क्रमांक १

b)

रेजिस्टर क्रमांक २

c)

रेजिस्टर क्रमांक ५

d)

रजिस्टर क्रमांक ४

6.

कोणतेही अशक्त नवजात बालक आपल्या नजरेतून सुटू नये म्हणून काय करावे?

a)

जन्माच्या नंतर २४ तासात आत गृहभेटी द्यावी

b)

जन्माच्या पहिल्या दिवशी बाळाचे वजन घ्यावे

c)

जन्माच्या पहिल्या दिवशी स्तनपानाचे अवलोकन करावे

d)

वरील पैकी सर्व

7.

अशक्त नवजात बाळाची नोंद कोणत्या रजिस्टर मध्ये करावी?

a)

रजिस्टर क्रमांक १

b)

रजिस्टर क्रमांक ८

c)

रजिस्टर क्रमांक ४

d)

रजिस्टर क्रमांक ५

8.

कोणत्या परिस्थितीत अचूक LMP काढण्यात अडचण येऊ शकते?

a)

प्रसूतीनंतर मासिक पाळी येण्या अगोदरच महिला पुन्हा गर्भवती झाल्यास

b)

जर महिलेची मसूक पाळी अनियमित असेल तर

c)

अ आणि ब दोन्ही

d)

वरील पैकी नाही

9.

डेट ऑफ मॅचुरीटी (DOM) म्हणजे काय

a)

गर्भधारणा झाल्याची तारीख

b)

परिपक्वतेची तारीख

c)

प्रसूतीची तारीख

d)

वरीलपैकी नाही

10.

EDD म्हणजे काय?

a)

प्रसूतीची तारीख

b)

शेवटची मासिक पाळी येण्याची तारीख

c)

अ आणि ब

d)

वरील पैकी नाही