NEW
Font size
Worksheetsराष्ट्रीय शिक्षण धोरण नाची ओळख नंबर एक
Total questions: 10
Worksheet time: 5mins
1964 66 च्या धोरणातील कोणती शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये स्वीकारलेली दिसून येते ?
ऑपरेशन ब्लँक बोर्ड
नवोदय विद्यालयाचा विस्तार
शाळा संकूल
या पैकी नाही.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार एका वर्षात प्रत्येक शिक्षकाला सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी किती तास प्रशिक्षण करणे अनिवार्य करण्यात आले आहे?
पन्नास तास
एक महिना
पंधरा दिवस
अनिवार्य नाही.
शाळांच्या किमान व्यावसायिक आणि गुणवत्तेच्या मानकांचे नियमन करण्यासाठी कोणती यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे?
राज्य शाळा मानक प्राधिकरण
राज्य शैक्षणिक नियंत्रण कक्ष
राज्य गुणवत्ता नियंत्रण संस्था
राज्य संसाधन व नियमन कक्ष
NEP 2020 नुसार 2030 पर्यंत बारावी पर्यंत सामान्य पट नोंदणीचे प्रमाण (general enrollment Ratio- GER )--------- असे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
0.5
0.6
0.8
1.0
मेंदूशास्त्र विषयक संशोधनानुसार व्यक्तीच्या मेंदूचा 85% पेक्षा जास्त विकास वयाच्या ------- वर्षापर्यंत होतो.
3
5
6
8
भाषा आणि साक्षरता अनुदेशनाचे आयामापैकी खालील पैकी कोणते आयाम नाही?
मौखिक भाषा
शब्द ओळख
वाचन
प्रतिसाद
साक्षरता अनुदेशनच्या मौखिक भाषा विकास आयामांमध्ये पुढील पैकी कोणता घटक समाविष्ट आहे ?
चित्रवाचन
अक्षर ओळखणे
स्वतंत्र वाचन
आवाज चिन्ह संबंध
ELPS मधील P काय आहे ?
Process
Pictures
Protection
Point
गणितीय क्रियांमध्ये प्रभुत्व संपादन करण्यासाठीच्या किती पायऱ्या समाविष्ट आहे ?
3
4
5
6
गणितातील प्रभुत्व संपादनाच्या पैलूंचे एकत्रिकरण म्हणजेच कौशल्य अध्यापनास एका तासासाठी किती मिनिटांचा कालावधी द्यावा ?
5 ते 10 मिनिटे
20 ते 25 मिनिटे
15 ते 20 मिनिटे
3 0 ते 35 मिनिटे
