wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Tay breaker

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

सिद्धार्थ गौतमच्या आजोबांचे नाव काय होते?

a)

अज्जन

b)

शुक्लोधन

c)

जयसेन

d)

सिनहू

2.

शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव किती दिवस साजरा केला जात?

a)

b)

c)

d)

3.

सिद्धार्थ गौतमाने वैराग्याची कसोटी किती वर्षे केली?

a)

b)

c)

d)

4.

भगवान गौतम बुद्धाने पहिला धमोपदेश कोठे केला?

a)

वैशाली

b)

सारनाथ

c)

उरुवेल

d)

गया

5.

संबोधी प्राप्तीनंतर गौतम बुद्धाने कपिळवस्तूला यावे असा निरोप शुधोधनाने कोणाच्या हस्ते पाठविला होता?

a)

अमितोदन

b)

राज पुरोहित

c)

कालुदायीन

d)

राज मंत्री

6.

खालील वाक्य कोण म्हणाले आहे?

"श्रमणा, आपली छायादेखील आनंदमय आहे!"

1. राजा प्रसेनजीत

2. राजा बिंबिसार

3. राहुल

4. अनाथपिंडक

a)

राजा प्रसेनजीत

b)

राजा बिंबिसार

c)

राहुल

d)

अनाथपिंडक

7.

जीवन शुचितेचे किती प्रकार आहेत?

a)

b)

c)

d)

8.

भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो काय?

a)

होय

b)

नाही

9.

भिक्खू म्हणून किती वर्षे घालविल्यानंतर भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत असे?

a)

आठ वर्षे

b)

दहा वर्षे

c)

सात वर्षे

d)

नऊ वर्षे

10.

भगवान बुद्ध आणि राहुल या पितापुत्राची शेवटची भेट कोठे झाली?

a)

अम्बलठ्ठीका

b)

गंधकुटी

c)

भंडग्राम

d)

पावा

11.

वशाखी पौर्णिमेच्या रात्री कितव्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण झाले?

a)

पहिल्या प्रहरी

b)

दुसऱ्या प्रहरी

c)

तिसऱ्या प्रहरी

d)

चौथ्या प्रहरी