wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आरंभ प्रशिक्षण दि. १३\७\२०२३ ते १५\७\२०२३

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

वृध्दी आलेखामध्ये पांढरा रंग काय दर्शविते ?

a)

लठ्ठपणा

b)

आदर्श वजन

c)

जास्त वजन

d)

काहीच दर्शवित नाही

2.

पालक मेळाव्याचे नियोजन कोणत्या स्तरावर करावे

a)

जिल्हास्तर

b)

तालुकास्तर

c)

बीट स्तर

d)

गाव स्तर

3.

मिठामधून शरीराला आवश्यक तेवढे आयोडीन मिळण्यासाठी खालीलपैकी काय करावे

a)

मीठ फोडणीत घालावे

b)

भाजी थंड झाल्यावर घालावे

c)

मीठ भरपूर प्रमाणात खावे

4.

पालक मेळाव्याचे नियोजन करण्याची जबाबदारी कोणाची आहे?

a)

अंगणवाडी सेविका /आशा

b)

पर्यवेक्षिका

c)

CDPO

d)

सरपंच

5.

बालकाची लांबी/ उंची कोणत्या वयात जास्त वेगाने वाढते

a)

१ ते २ वर्ष

b)

० ते १ वर्ष

c)

३ ते ५ वर्ष

d)

६ वर्षानंतर

6.

बालकाने नवीन अन्नपदार्थ घेण्यास नकार दिला तर काय करावे

a)

तो पदार्थ बालकाला पुन्हा देऊच नये

b)

तो पदार्थ न देता आईचे दूध दयावे

c)

थोड्यावेळाने तो पदार्थ बालकाला प्रेमाने भरवावा

d)

तो पदार्थ जबरदस्तीने द्यावा

7.

आधाराशिवाय बसणे व न पडता खेळणी हाताने पकडणे हा विकासाचा टप्पा कोणत्या वयोगटात मोडतो

a)

१४ ते १८ म.

b)

१२ ते १४ म.

c)

१० ते १२ म.

d)

७ ते ९ म.

8.

बालकाचे वजन कोणत्या महिन्यात जन्म वजनाच्या दुप्पट होते ?

a)

b)

c)

d)

१२

9.

टोमॅटो खालीलपैकी मुख्यतः कोणत्या अन्नघटकात मोडतो

a)

शरीरवर्धक

b)

ऊर्जावर्धक

c)

संरक्षणात्मक

10.

७ ते ९ म. पर्यंत बालक खालीलपैकी विकासाचा कोणता टप्पा गाठतो

a)

दैनंदिन व्यवहारातील एक दोन शब्द मातृभाषेत बोलणे

b)

सर्व बोटांचा वापर करून खेळणे उचलणे

c)

टाटा करणे, टाळ्या वाजवणे अशा परिचीत क्रिया करणे

d)

आरशात स्वतःची छबी पाहायला आवडणे

11.

अन्नपदार्थातून शरीराला लोहाचे अधिक प्रमाणात शोषण होण्यासाठी

a)

दररोज हिरव्या रंगाच्या पालेभाज्याचा समावेश करावा

b)

आठवड्यातून एकदा तरी मांसाहारी पदार्थ खावे

c)

दिवसभरात एकदातरी लिंबू, संत्री किंवा कोणतेही आंबट पदार्थ खावे

d)

बीट व गाजराचे सेवन अधिक प्रमाणात करावे

12.

पहिल्या वर्षात बालकाचे वजन जन्म वजनाच्या किती पट वाढले पाहिजे

a)

चौपट

b)

दुप्पट

c)

तीनपट

d)

काही बदल नाही

13.

पालक मेळाव्यासाठी निधी लागल्यास प्रामुख्याने कोणाचा सहभाग घ्यावा

a)

ग्रामपंचायत

b)

महिला बचत गट

c)

शासकीय अधिकारी

d)

शाळा

14.

वृध्दी आलेखावर (MCP Card) वजनाची नोंद कोणी करावी

a)

पालक

b)

आशा

c)

अंगणवाडी सेविका

d)

ANM

15.

पालक मेळाव्यामध्ये खेळ कृतीसाठी काय काय ठेवावे?

a)

विकतची खेळणी

b)

घरी बनविलेली खेळणी

c)

घरातील साहित्य

d)

खेळणीची गरज नाही