NEW
Font size
Worksheetsग्रंथ वाचन क्रमांक-९
Total questions: 20
Worksheet time: 10mins
१. भगवंताच्या अनुयायांची किती वर्गात विभागणी होत असे ?
तीन
चार
दोन
आठ
२. भगवंताच्या संघात किती वर्षांखालील प्रत्येक मनुष्य श्रमणेर मानला जाई?
१८ वर्षे
२० वर्षे
२४ वर्षे
१६ वर्षे
३. भिक्खूला, भगवंन्ताच्या काळामध्ये, किती वस्तू आपल्या जवळ बाळगतात येत असे?
आठ वस्तू
नऊ वस्तू
सहा वस्तू
दहा वस्तू
४. ' प्राचित्तिय ' म्हणजे काय?
परतफेड
पश्चात्ताप
प्रतिबंध
प्रतिज्ञाभंग
५. कबुलीच्या दिवसाला उपोसथ का म्हणतात?
कारण भिक्खूंना खरे बोलावे लागे
कारण भिक्खूला उपवास करावा लागे
कारण भिक्खूंची सभा बोलावली जाई
या पैकी नाही
६. ( भिक्खू म्हणजे तपस्वी काय? ) या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर भंगवंतांनी कोणासोबत झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे?
सुनक्खत
भग्गव्व
निग्रोध
सुप्पिय
७. भगवंतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणारा समाज्याचा नमुना खालीलपैकी कोण आहे?
ब्राम्हण
संघ
धम्म
बुद्ध
८. भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी किती अवस्थांतून गेले पाहिजे, असे ठरवीले होते?
चार
तीन
दोन
पाच
९. ब्रम्हदत्त नावाच्या तरूण शिष्याचे गुरू कोण होते?
भगवान बुद्ध
भिक्खू संघ
सुनक्खत
सुप्पिय
१०. सुनक्खताचे कुळ कोणते होते?
लिच्छवी
वज्जी
भद्दीय
क्षत्रिय
११. ' ज्या ठिकाणी शील संकटांत असते त्या वेळी संघर्ष करण्याला घाबरू न का; दुबळेपणाने वागू नका '.
भगवान बुध्दांनी
भिक्खू संघाणे
धम्मप्रचारकानी
सुप्रबुध्दांने
१२. भिक्खूला उपासकाशी जोडणारे कोणते एकच बंधन भंगवन्तानी सांगितले आहे?
विचार
भिक्षा
दळणवळण
कर्मकांड
१३. " विनयपिटक " हे काय आहे?
तक्रारींचा योग्य न्याय देण्याचे साधन.
तक्रार कशी करायची हे सांगणारे साधन.
धर्मांचा सखोल अभ्यास करणारे साधन.
या पैकी नाही
१४. भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनारामात राहात असता, धम्मिक आणि इतर किती उपासक त्यांच्याकडे गेले होते ?
२००
३००
५००
८००
१५. पुढील प्रश्न भंगवन्ताना कोणी विचारला ते सांगा.
प्रश्न --- ' भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता ?
धम्मिक
यश
अनाथपिंडक
देवदत्त
१६. भिक्खूला किती वृते अनिवार्य आहेत ?
आठ
तीन
पाच
दहा
१७. गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्थकर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा किती गोष्टी भंगवन्तानी सांगीतल्या आहेत?
तीन
दोन
पाच
आठ
१८. अष्टदिशांची पूज्या कोण करत होता ?
मेण्डक
सियाल
उग्गह
निग्रोध
१९. कुसंगतीने किती प्रकारचे संकटे ओढवतात?
आठ
दहा
पाच
सहा
२०. मन: पूर्वक मैत्री करणार्या मित्राचे किती प्रकार भंगवन्तानी सांगितले आहेत?
चार
सहा
दहा
बारा
