NEW
Font size
Worksheetsग्रंथ वाचन क्रमांक-८
Total questions: 20
Worksheet time: 10mins
१. गृहस्थाचे सुख कशात आहे, हे जाणण्याची उत्सुकता कोणाला लागली होती?
पोट्टपद
प्रेसेनजीत
अनाथपिंडक
भिक्खूनी खेमा
२. ' कोसलराजा ' पसेनदी यांच्या पत्नीचे नाव काय होते?
राणी मल्लिका
राणी सुवर्णप्रभा
राणी लतिका
राणी सुलक्षणा
३. पति- पत्नीच्या एकत्र जीवनाचे किती प्रकार भंगवन्तानी सांगितले आहे?
पाच
आठ
तीन
चार
४. माणसांच्या अधोगतीचे किती कारणे भंगवन्तानी सांगितली आहेत?
आठ
पाच
बारा
दहा
५. " सर्वोत्तम पुरुष " या पाठामध्ये भंगवन्तानी जगात किती प्रकारची माणसे आढळतात असे सांगितले आहे?
चार
आठ
दहा
बारा
६. भगवान उकट्ठ आणि सेतब्ब, ह्या दोन नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता, त्यांना कोणत्या नावाचा ब्राम्हण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला?
यक्ष
येसुकरी
द्रोण
लोहीच्च
७. ' सज्जन आणि न्यायी पुरुष ' ओळखण्यासाठी भिक्खूंनी किती प्रकारचे भेद जाणले पाहिजे, असे भंगवन्तानी सांगितले?
पाच
चार
आठ
दहा
८. भगवान बुद्धांना जे सौख्य आणि शांती लाभली आहे, ती किती प्रकारच्या सत् कर्मांचे फळ आहे?
तीन
पाच
आठ
चार
९. भगवान बुध्दांनी भिक्खूंना सुखी आणि पवित्र जिवन जगण्यासाठी किती प्रकारचे संकल्प सांगितले आहेत?
५
७
१२
११
१०. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य काय सोडून देतो?
असत्य भाषण
चुगलखोरी
कटु शब्द
व्यर्थ बडबड
११. पुढील प्रश्न कोणी कुणाला विचारला ते सांगा.
प्रश्न- सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळमळ कमी झाली ना?
भिक्खूने सारीपुत्ताला
भंगवन्तानी भिक्खूना
सारीपुत्ताने धनंजनी ब्राम्हणाला
धनंजनीने धाम्मिकाला
१२. राजगृहातील वेळू वना मध्ये कोणाला दाने खायला घालीत?
खेचरांना
खारींना
पक्ष्यांना
माश्यांना
१३ पुढील प्रश्न भंगवंतांना कोणी विचारला ते सांगा.
प्रश्न- ' कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पुर्णंता साधता येते?'
धनंजनी
द्रोण
धाम्मिक
पूजनीय राधा
१४. निब्बाण म्हणजे काय? ( सारीपुत्ताने सांगितलेला अर्थ अपेक्षित )
निर्वाण
अष्टांग मार्ग
पुण्यशील जीवन
विकारांपासून मुक्ती
१५. " नीच लोकांकडे ओढून नेनारी आणि मी तुम्हांस सांगितलेली पाच बंधने तुम्हांला आठवतात काय? " या भंगवन्तानी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर भिक्खू संघांपैकी कोणत्या भिक्खूंने दिले.
स्थवीर आनंद
स्थवीर सारीपुत्त
स्थवीर मालुंक्यपुत्त
स्थवीर महानाम
१६. अष्टांग मार्गापैकी ................हे एक थोर तत्व आहे.
सम्यक् उपजीविका
सम्यक व्यायाम
सम्यक वाचा
सम्यक दृष्टी
१७. आमगंधाचा दोष ..............मुळे जडतो; ...............च्या सेवनाने नव्हे.
दुष्कृत्या , मत्स्यमांसा
खोटेबोलल्या , सुग्रास भोजन
चौर्यकर्म , उत्कृष्ट अन्ना
या पैकी सर्व
१८. स्नानवादी कोण होता?
आमगंध ब्राम्हण
राधा ब्राम्हण
खंडगाख ब्राम्हण
वसिष्ठ ब्राम्हण
१९. ' मगधराज्याच्या ' आईचे नाव काय होते?
विजया
वैदेही
वस्सकारी
वृंदा
२०. पसेनदी राजा आणि अजातशत्रू यांचे काय नाते होते?
राजा- प्रज्येचे
भाऊ- भावाचे
चुलता- पुतण्याचे
मित्र-मित्राचे
