wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

ग्रंथ वाचन क्रमाक-६

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

१. '...............सर्वाचे मुळ आहे , ............... हे स्वामी आहे. ...........हे कारण आहे.' रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन वाक्य पूर्ण करा .


१. मन,मन,मन

२. बुध्दी, बुध्दी, बुध्दी

३. धर्म, धर्म, धर्म

४. मन, बुध्दी, धर्म

a)

मन, मन, मन

b)

बुध्दी, बुध्दी, बुध्दी

c)

धर्म, धर्म, धर्म

d)

मन, बुध्दी, धर्म

2.

२. बहुतेक धर्म किती प्रकारच्या राज्यांसंबंधी बोलतात?


१. पाच

२. चार

३. दोन

४. तीन

a)

पाच

b)

चार

c)

दोन

d)

तीन

3.

३. भगवान बुध्दाचा धर्म कोणता तीन घटकावर आधारलेला आहे?


१. बुद्ध,धम्म, संघ

२. पंचशील,अष्टांगमार्ग, पारमिता

३. देव, दानव, माणूस

४. स्वर्ग, नरक, इहलोक

a)

बुद्ध,धम्म,संघ

b)

पंचशील, अष्टांगमार्ग, पारमिता

c)

देव, दानव,माणूस

d)

स्वर्ग, नरक, इहलोक

4.

४. कोणता मार्ग मोकळा करुन दिल्यावर धर्म हा सध्दम्म असतो?


१. ज्ञानाचा

२. विचारांचा

३. यज्ञयांगाचा

४. जाणिवेचा

a)

ज्ञानाचा

b)

विचारांचा

c)

यज्ञयांगाचा

d)

जाणिवेचा

5.

५. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राम्हणाने ज्ञानार्जन केले,तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शुद्रांना देऊ नये, असे मत कोणाचे होते?


१. लोहिच्च ब्राम्हणाचे

२. भगवान बुध्दांचे

३. प्रेसेनजित राजाचे

४. भेसिक न्हाव्याचे

a)

लोहिच्च ब्राम्हणाचे

b)

भगवान बुध्दांचे

c)

प्रसेनजित राजाचे

d)

भेसिक न्हाव्याचे

6.

६. एकदा भगवान बुद्ध कोसांबीच्या............. विहारात राहत होते.


१. जेतवन

२. सुस्वर

३. लोकोत्तर

४. कलन्दक

a)

जेतवन

b)

सुस्वर

c)

लोकोत्तर

d)

कलन्दक

7.

७. भगवान बुध्दांच्या मते प्रज्ञावान पुरुषांच्या अंगी किती गूण असले पाहिजे?


१. चार

२. आठ

३. पाच

४. दहा

a)

चार

b)

आठ

c)

पाच

d)

दहा

8.

८. शीलाविषयी भगवान बुध्दांनी किती मूलतत्त्वे सांगितली आहेत?


१. तीन

२. पाच

३. आठ

४. दहा

a)

तीन

b)

पाच

c)

आठ

d)

दहा

9.

९. भयानक रोगाने पछाडलेला वृध्द भिक्खू कोणत्या देशात राहत होता?


१. गांधार

२. सारनाथ

३. राजगृह

४. कोसल

a)

गांधार

b)

सारनाथ

c)

राजगृह

d)

कोसल

10.

१०. मैत्री संबंधीचे एक सुत्र भगवान बुध्दांनी कोठे राहत असतांना स्पष्ट केले आहे?


१. मगध

२. कोशल

३. श्रावस्ती

४. गांधार

a)

मगध

b)

कोशल

c)

श्रावस्ती

d)

गांधार

11.

११. मैत्री म्हणजे काय?


१. प्राणीमात्रांसंबंधी दया

२. माणवांसंबंधी द्या

३. अखील जाती संबंधी प्रेम जीव

४. प्राणी मात्रांसंबंधी प्रेम

a)

प्राणीमात्रांसंबंधी दया

b)

माणवांसंबंधी दया

c)

अखील जाती संबंधी प्रेम जीव

d)

प्राणी मात्रांसंबंधी प्रेम

12.

१२. रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन वाक्य पूर्ण करा.

पुर्वी एकदा श्रावस्ती नगरात.........नावाची एक कुलीन स्त्री राहत होती. ती सभ्यता,लीनता आणि...........या गुणांबद्दल प्रसिद्ध होती.


१. प्रियंका,करूनाशील

२. विदेशिका,सोम्यता

३. सुचित्रा, प्रज्ञाशील

४. प्रियदर्शिनी, बुध्दी चातुर्य

a)

प्रियंका,करूनाशील

b)

विदेशिका,सोम्यता

c)

सुचित्रा, प्रज्ञाशील

d)

प्रियदर्शिनी,बुध्दी चातुर्य

13.

१३. भगवान बुध्दाकडे जाऊन ब्राम्हणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष कोनी मांडला?


१. वासेठ्ठ

२. येसुकारी

३. अश्वलायन

४. लोहीच्च

a)

वासेठ्ठ

b)

येसुकारी

c)

अश्वलायन

d)

लोहीच्च

14.

१४. ' ब्राम्हणांचे हे ( चातुर्वण्याचे ) वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे का?' हा प्रश्न भगवान बुध्दांने कोणाला विचारला.


१. येसुकरी

२. अश्वलायन

३. लोहीच्च

४. वसिष्ठ

a)

येसुकरी

b)

अश्वलायन

c)

लोहीच्च

d)

वसिष्ठ

15.

१५. ब्राम्हणप्रणीत चातुर्वण्याचा सिध्दान्त कशावर आधारलेला होता?


१. अंगच्या योग्यतेवर

२. जन्मावर

३. कर्तृत्वशक्तीवर

४. उच्च आदर्श जिवनावर

a)

अंगच्या योग्यतेवर

b)

जन्मावर

c)

कर्तृत्वशक्तीवर

d)

उच्च आदर्श जिवनावर

16.

१६. भगवान बुध्दांचा धर्म काय शिकवितो?


१. समता

२. पुज्यापाठ

३. दुजाभाव

४. यज्ञयाग

a)

समता

b)

पुज्यापाठ

c)

दुजाभाव

d)

यज्ञंयाग

17.

१७. युरोपियन धर्मवेत्ते बुध्दाच्या धर्माला........... म्हणून मानायला तयार नाहीत.


१. Philosophy ( तत्वज्ञान )

२. Religion ( धर्म )

३. Tenents ( शिष्यत्व )

४. Austerities ( वैराग्य )

a)

Philosophy ( तत्वज्ञान )

b)

Religion ( धर्म )

c)

Tenents ( शिष्यत्व )

d)

Austerities ( वैराग्य )

18.

१८. " मी दु: ख म्हणजे काय? दु: खाचे कारण काय? दु: खाचा निरोध म्हणजे काय? आणि दु: खाचा निरोध कसा साधता येईल हे स्पष्ट केलेले आहे." वरील संवाद कोणा मध्ये झाला?


१. भगवंत आणि सुनक्खत्त

२. भगवंत आणि भग्गवा

३. भगवंत आणि पोठ्ठपद

४. सुनक्खत्त आणि लिच्छवी

a)

भगवंत आणि सुनक्खत्त

b)

भगवंत आणि सुनक्खत्त

c)

भगवंत आणि पोठ्ठपद

d)

सुनक्खत्त आणि लिच्छवी

19.

१९. आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुध्दाने कोणत्या सुक्तात तक्रार केली आहे?


१. महानिदान सूक्त

२. अलगददूप्पम्म सुक्त

३. सल्लेखन सुक्त

४. अश्वलायन सुक्त

a)

महानिदान सूक्त

b)

अलगददूप्पम्म सुक्त

c)

सल्लेखन सुक्त

d)

अश्वलायन सुक्त

20.

२०. मृत शरीरात कोणत्या क्रिया केवळ थांबलेल्या असतात?


१. काया

२. वाचा

३. मन

४. ३ ही ( काया, वाचा,मन )

a)

काया

b)

वाचा

c)

मन

d)

३ ही ( काया, वाचा,मन )