NEW
Font size
WorksheetsDRG 2 यवतमाळ
Total questions: 20
Worksheet time: 13mins
नवजात बालकाच्या स्तनपानाचे निरीक्षण करणे का महत्वाचे आहे ?
A. कोणत्या नवजात बालकाला जास्त देखभालीची गरज आहे, हे ओळखण्याची संधी देते
B. कोणत्या नवजात बालकास दवाखान्यात उपचारासाठी दाखल करणेची गरज आहे, हे ओळखता येते
C. स्तनपान व वरचा आहार या बाबतीत सल्ला देण्याची संधी मिळते
A आणि B
नवजात बालकाला स्तनपान करताना प्रत्येक वेळी दोन्ही स्तनातुन स्तनपान केले पाहिजे का ?
होय, यामुळे जास्त दुध तयार होण्यास मदत होते
नाही, बाळ दोन्ही स्तन रिते करु शकणार नाही
एक स्तन पूर्ण रिकामे होईपर्यत स्तनपान करावे
होय, यामुळे बाळाची गरज पूर्ण होते
बाळाला स्तनपान करण्याची योग्य स्थिती काय आहे ?
आईने केवळ बसलेल्या स्थितीत स्तनपान केले पाहिजे
आईने झोपलेल्या स्थितीत स्तनपान करावे
माता बसुन आणि झोपुन या दोन्ही स्थितीत स्तनपान करु शकते
बाळाच्या व मातेच्या आरामदायी स्थितीवर अवलंबून आहे
अशक्त आणि आजारी नवजात बालक संदर्भात खालील पैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
अशक्त नवजात बालकाची घरात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि आजारी बालकास दवाखाण्यात उपचारासाठी पाठविणे आवश्यक आहे
आजारी नवजात बालकाची घरी विशेष काळजी घेण्याची गरज आहे
अशक्त नवजात बालकास केवळ दवाखान्यात उपचार होऊ शकतात
अशक्त आणि आजारी नवजात बालकांची घरी काळजी घेतली जाऊ शकते
स्तनपानाचे निरीक्षण केव्हा करणे आवश्यक आहे ?
A. बाळ एका आठवड्याचे झाल्यावर
B. प्रसूतीनंतर लगेच
C. जेव्हा तुम्हाला कळेल की बाळाची प्रकृती बरी नाही
C आणि B
बालमृत्यू होऊ शकेल अशी बालके ओळखणे शक्य आहे काय ?
A. नाही, हे शक्य नाही
B. होय, गर्भधारणेचे ऐकूण दिवस/ वय याचे निरीक्षण करुन
C. होय, मुलाचे वजन मोजुन
B आणि C
जन्मापासून 3 वर्षापर्यंत बालकाचे वजन किती कालावधी नंतर घ्यावे ?
दर महिन्याला
महिन्यातून दोनदा
तीन महिन्यातुन एकदा
दोन महिन्यातून एकदा
बाळाचे वजन घेताना कोणती काळजी घ्यावी
बाळ हालचाल करीत नाही याची खात्री करा
बाळाचे कपडे हलके आहेत व बाळाने मोजे, बूट घातले नाहीत ना याची खात्री करा
बाळाचे वजन घेण्यापूर्वी काटा शून्यावर असण्याची खात्री करा
वरील पैकी सर्व
बाळाची लांबी मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात?
स्टेडिओमीटर
इन्फन्टोमीटर
एडल्ट स्केल
एनालॉग स्केल
बालकातील लुकडेपणा (Wasting) कसा मोजावा ?
वयानुसार वजन
वयानुसार उंची
लांबी / उंची नुसार वजन
वरीलपैकी नाही
बालकातील बुटकेपणा (Stunting) कसा ओळखावा ?
वयानुसार वजन
उंचीनुसार वजन
वयानुसार लांबी/उंची
वरीलपैकी नाही.
बालकाचे वजन/ उंची / लांबी घेताना कमीत कमी किती निरीक्षण घ्यावीत ?
कमीत कमी 4
3
2
1
बालकात लुकडेपणा आढळूनआल्यास बालकाची काळजी कशी घ्यावी ?
वैद्यकीय देखभाली खाली
वैद्यकीय गुंतागुंत नसल्यास बालकाच्या कुटुंबास आहाराबाबत मार्गदर्शन करून
नजीकचा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय देखभाली करीता
वरील पैकी सर्व
Date of Maturity ची गणना का महत्वाची आहे?
मुलाचे लिंग ओळखण्यास मदत होते
EDD माहिती असणे जास्त महत्वाचे आहे
अपूर्ण दिवसाचे बाळ ओळखण्यास मदत होते
मुलगा की मुलगी ओळखण्यास मदत होते
स्वच्छतेबाबत घरातील सदस्यांना कोणता सल्ला द्यावा ?
A. बाळाला हात लावण्यापूर्वी हात धुवावे
B. बाळाला दुध पाजण्यासाठी फ़क़्त स्वच्छ व निर्जंतुक बाटलीचा वापर करावा
C. नाळ स्वच्छ व कोरडी ठेवणे
A आणि C
अशक्त नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी ?
अधिकचे स्तनपान करून
प्रतिजैविक औषध देऊन
KMC पद्धतीचा वापर करून
जास्त वेळा स्तनपान, जास्त उब व काळजीपूर्वक स्वच्छता राखून
अशक्त नवजात बाळ कसे ओळखावे ?
बाळाचा जन्म 8.5 महिने पूर्ण होण्याआधी झाला असेल तर
बाळाच्या जन्माच्या वेळी वजन 2 किलोपेक्षा कमी असेल तर
जर बाळ पूर्ण क्षमतेने दुध ओढत नसेल तर
सर्व बरोबर
ओळखा पाहु?
अनुताई वाघ
लक्ष्मी हेबलकर
चित्रा वाघ
ताराबाई मोडक
ओळखा पाहु?
बगळा
राजहंस
सारस
बदक
किती आठवडे पूर्ण होण्याआधी जन्माला आलेल्या बालकाला 'अपरिपक्व बालक' म्हणतात?
34
36
37
39
