Font size
Worksheets4शिवपूर्वकालीन महाराष्ट्र(2)
Total questions: 10
Worksheet time: 6mins
संत चळवळीचे केंद्र कोठे होते?
देहू
आळंदी
पंढरपूर
पैठण
ʼनाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी||ʼ ही प्रतिज्ञा कोणाची होती?
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत तुकाराम
संत एकनाथ
'भावार्थदीपिका 'हा ग्रंथ कोणी लिहिला?
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत रामदास
संत तुकाराम
ज्ञानेश्वरीतील (a) हे उदात्त संस्कार करणारे आहे
अभंग, गौळणी भारुड अशा विपुल व विविध प्रकारच्या साहित्याचे लेखन करणारे कोणते संत आहेत?
संत एकनाथ
संत नामदेव
संत तुकाराम महाराज हे पुण्याजवळील कोणत्या गावचे?
आळंदी
देहू
'जे का रंजले गांजले| त्यासी म्हणे जो आपुले |तोचि साधू ओळखावा |देव तेथेची जाणावा ||'असा संदेश कोणी दिला आहे?
संत ज्ञानेश्वर महाराज
संत तुकाराम महाराज
संत एकनाथ महाराज
'कांदा मुळा भाजी |अवघी विठाई माझी||ʼ असे कोणी म्हटले आहे?
संत गोरा कुंभार
संत चोखामेळा
संत सावता माळी
संत नरहरी सोनार
संत तुकाराम महाराजांचे अभंग कोणी लिहिले?
गंगाराम पंत मवाळ व संताजी जगनाडे
नावजी माळी व शिवबा कासार
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर आहे?
रामायण
भगवद्गीता
भागवत
