NEW
Font size
Worksheetsमराठी व्याकरण - विशेषण
Total questions: 12
Worksheet time: 12mins
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास _________ असे म्हणतात.
सर्वनाम
विशेष्य
नाम
विशेषण
रोहिणी ही हुशार विद्यार्थिनी आहे. विशेषण अधोरेकीत करा _____________
रोहिणी
हुशार
विद्यार्थिनी
आहे
विशेषणाचे किती प्रकार आहेत ____________.
1
3
2
4
नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविण्याऱ्या विशेषणाला __________________ असे म्हणतात.
गुणवाचक विशेषण
संख्यावाचक विशेषण
सर्वनामिक विशेषण
गंगा नदीचे पाणी खूप निर्मळ आहे. गुणवाचक विशेषण अधोरेकीत करा.
गंगा
पाणी
नदीचे
निर्मळ
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास _____________________ असे म्हणतात.
सर्वनामिक विशेषण
गुणवाचक विशेषण
संख्यावाचक विशेषण
क्रिकेट मध्ये ११ खेळाडू असतात. संख्यावाचक विशेषण अधोरेकीत करा.
११
खेळाडू
क्रिकेट
असतात
सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ____________________ असे म्हणतात.
सार्वनामिक विशेषण
संख्यावाचक विशेषण
गुणवाचक विशेषण
ते झाड खूप बहरलेले आहे. सार्वनामिक विशेषण अधोरेकीत करा.
झाड
बहरलेले
ते
आहे
जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. विशेषणाचा प्रकार अधोरेकीत करा.
संख्यावाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
गुणवाचक विशेषण
आपल्या भारत देशात २९ राज्य आहेत .विशेषणाचा प्रकार अधोरेकीत करा.
गुणवाचक विशेषण
सार्वनामिक विशेषण
संख्यावाचक विशेषण
नदीच्या त्या किनारी खूप पक्षी आहेत.विशेषणाचा प्रकार अधोरेकीत करा
सार्वनामिक विशेषण
गुणवाचक विशेषण
संख्यावाचक विशेषण
