Worksheetsमराठी. वर्ग 7 वी. पाठ ध्वज विजयाचा उंच धरा रे ! (कविता)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मातीच्या कणाकणातून काय घुमते
a)
स्वातंत्र्याचे गायन घुमते
b)
पारतंत्र्याचे गायन घुमते
c)
लहान मुलांचे गायन घुमते
2.
जवान रणी कसे झुंजले
a)
दुःखातून
b)
हसत खेळत
c)
रडत रडत
3.
बलिदानाची गाणी कुठे घुमतात
a)
पुस्तकाच्या पानोपानी
b)
वहीच्या पानोपानी
c)
इतिहासाच्या पानोपानी
4.
काय उधळून द्यावे असे कवी म्हणतो
a)
अन्नधान्य
b)
धनदौलत
c)
गाडी बंगला
5.
या कवितेत माता हा शब्द कोणाला उद्देशून आला आहे.
a)
महाराष्ट्र
b)
राजस्थान
c)
भारत
6.
ध्वज विजयाचा उंच धरा रे या कवितेचे कवी कोण आहेत.
a)
विष्णुशास्त्री चिपळूणकर
b)
योगेश्वर अभ्यंकर
c)
साने गुरुजी
7.
शौर्य या शब्दाला कवितेतील समानार्थी शब्द लिहा
a)
पराक्रम
b)
धन
c)
सर्व
8.
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान-------मातेचा रे .रिकामी जागा भरा.
a)
वडिलांचा
b)
राखला
c)
सांभाळला
9.
प्रगतीचे या शब्दाला योग्य जोडी लावा
a)
गाणी
b)
ध्वज
c)
पाऊल
10.
Culture या इंग्रजी शब्दाला मराठी अर्थ लिहा.
a)
रूढी परंपरा
b)
प्रजासत्ताक
c)
संस्कृती
100 %
