wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

10th /Test Exam no.3/30 marks/(mar.med.)/ geom construction

Total questions: 15

Worksheet time: 35mins

Name
Class
Date
1.

1) वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शीकांची संख्या किती असते ?

a)

3

b)

2

c)

1

d)

असंख्य

2.

2) वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतात ?

a)

2

b)

1

c)

एक आणि एकच

d)

3

3.

 Δ\Delta ABC \sim   Δ\Delta   PQR, ABPQ\frac{AB}{PQ}  ==   75\frac{7}{5}  तर------ 

a)

 Δ\Delta  ABC  मोठा असेल

b)

 Δ\Delta  PQR  मोठा असेल

c)

दोन्ही त्रिकोण समान असतील

d)

निश्चित सांगता येत नाही


4.

6.2 सेमी लांबीचा रेख PQ काढा व त्याचा लंबदुभाजक काढा

4 lines
5.

केंद्र A व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा

4 lines
6.

 \angle  PQR = 125 °\degree   काढा व तो दुभागा

4 lines
7.

4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा

4 lines
8.

7 सेमी लांबीचा रेख MN काढा त्याचे 3 : 2 या प्रमाणात विभाजन करा

4 lines
9.

 \angle  LMN काढा. \angle   LMN शी एकरूप असलेला  \angle  PQR काढा

4 lines
10.

4.5 सेमी लांबीचा रेख AB काढा रेषा AB च्या बाहेर कुठेही असणारा बिंदू P घ्या. P या बिंदूतून रेख AB ला लंब काढा

4 lines
11.

रेख RS= 9.7 सेमी काढा. त्यावर बिंदू P हा असा घ्या की (R-P-S) RP = 3.5 सेमी P या बिंदूतून रेख RS ला लंब असणारी रेषा MN काढा

4 lines
12.

 Δ\Delta  RST \sim  Δ\Delta   UAY, Δ\Delta  RST मध्ये, RS ==  6 सेमी , \angle  S ==  50 °\degree  ,ST ==  7.5 सेमी  व  RSUA=54\frac{RS}{UA}=\frac{5}{4}  तर Δ\Delta  RST  व  Δ\Delta  UAY  काढा

4 lines
13.

 Δ\Delta  SHR \sim   Δ\Delta  SVU, Δ\Delta  SHR मध्ये, SH ==  4 सेमी, HR ==  4 सेमी, SR ==  4.8 सेमी  आणि  SHSV=53\frac{SH}{SV}=\frac{5}{3}  तर Δ\Delta  SVU काढा

4 lines
14.

दिलेल्या एका कोणाचा दुभाजक काढला असता त्या कोणाचे किती समान कोणात विभाजन होते ?

a)

1

b)

3

c)

2

d)

4

15.

दिलेल्या एका रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला असता त्या रेषाखंडाचे किती समान भागात विभाजन होते ?

a)

1

b)

4

c)

3

d)

2