Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
1.हाताने करता येणारे काम ?
चालणे
झोपणे
लिहणे
२. कचरा काढायचे काम आपण कशाच्या मदतीने करतो?
हात
डोळे
पाय
३. मुलगी हाताने काय उघडणार आहे?
दात
दार
खाऊ
४. मुलगा झाडूने काय काढणार आहे?
आरसा
वाटी
कचरा
५. बरोबर शब्द ओळखा .
घासायला
घसायला
घासयला
६. बरोबर शब्द ओळखा .
खायाला
खायला
खयाला
७. तोंडाने आपण काय करतो?
वास घेतो.
खातो.
पाहतो
८. कानाने आपण काय करतो?
ऐकतो
बोलतो
९. नाकाने आपण काय करतो?
वास घेतो
१०. भाजी कापण्यासाठी कोणत्या अवयवाची मदत होते?
पाय डोळे हात
View all
10 questions
डोके लढवा कोडे सोडवा
Worksheet
•
4th Grade