wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

विशेषण

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. ' तो मुलगा मेहनती आहे.'

a)

मेहनती

b)

मुलगा

c)

तो

d)

आहे

2.

दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा. ' एक माणूस रस्त्यावरून जात आहे.'

a)

रस्त्यावरून

b)

जात

c)

एक

d)

आहे

3.

दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा.'रामाचा स्वभाव प्रेमळ आहे.'

a)

स्वभाव

b)

प्रेमळ

c)

राम

d)

आहे

4.

दिलेल्या वाक्यातील विशेषण ओळखा.' गाडी पांढरी आहे.'

a)

गाडी

b)

आहे

c)

पांढरी

d)

यापैकी एकही नाही

5.

विशेषणाचा प्रकार ओळखा.'सीमाला हिरवा रंग आवडतो.'

a)

गुणविशेषण

b)

संख्याविशेषण

c)

सार्वनामिक विशेषण

d)

यापैकी एकही नाही

6.

विशेषणाचा प्रकार ओळखा.' ते फूल पाहा.'

a)

गुणविशेषण

b)

संख्याविशेषण

c)

सार्वनामिक विशेषण

d)

यापैकी एकही नाही

7.

विशेषणाचा प्रकार ओळखा.' झाडावर दहा चिमण्या बसल्या आहेत.'

a)

गुण विशेषण

b)

संख्या विशेषण

c)

सार्वनामिक विशेषण

d)

यापैकी एकही नाही

8.

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

विशेषण

d)

क्रियाविशेषण