NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGrade 5 (Period - 8) Khara Mitre
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
हत्ती आणि माकड कोठे बसून गप्पागोष्टी करायचे ?
a)
तळ्याकाठी
b)
जंगलामध्ये
c)
नदीकाठी
d)
झाडाखाली
2.
'पलीकडे' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
a)
बाजूला
b)
अलीकडे
c)
मागे
d)
वरती
3.
दिलेल्या चित्राचा समानार्थी शब्द ओळखा.
a)
सर्प
b)
अस्वल
c)
केसरी
d)
गज
4.
आंबे खाऊन माकडाचेही ___________ भरले.
a)
मन
b)
पोट
c)
जीव
d)
यापैकी कोणतेही नाही
5.
'मैत्री' या शब्दाचा इंग्रजी अर्थ ओळखा.
a)
Friend
b)
Friends
c)
Friendship
d)
Friendly
6.
"अरे बापरे! केवढे मोठे हे झाड!" कोण कोणास म्हणाले ?
a)
माकड जिराफाला म्हणाला
b)
हत्ती माकडाला म्हणाला
c)
हत्ती सिंहाला म्हणाला
d)
माकड हत्तीला म्हणाला
7.
'माकड' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
a)
वनराज
b)
माकडे
c)
वानर
d)
मंकी
8.
माकडाची मैत्री कोणाशी होती ?
a)
सिंहाशी
b)
दुसऱ्या माकडाशी
c)
हत्तीशी
d)
जिराफाशी
Reset
