NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetskhel kheluya
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
हा मैदानी खेळ आहे.
a)
क्रिकेट
b)
सापशिडी
c)
बुद्धिबळ
2.
हा घरतील खेळ आहे.
a)
क्रिकेट
b)
फुटबॉल
c)
बुद्धिबळ
3.
हा आपला राष्ट्रीय खेळ आहे .
a)
फुटबॉल
b)
हॉकी
c)
बॅडमिंटन
4.
क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात.
a)
११
b)
९
c)
१३
5.
खो खो हा खेळ घरात बसून खेळतात.
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही नाही
6.
घोड्यावर बसून कोणता खेळ खेळतात.
a)
गोल्फ
b)
हॉकी
c)
पोलो
7.
हा फुटबॉल खेळाडू आहे.
a)
सचिन तेंडुलकर
b)
लिओनेल मेस्सी
c)
ध्यान चंद
8.
सायना नेहवाल कोणता खेळ खेळते.
a)
बॅडमिंटन
b)
टेबल टेनिस
c)
कॅरम
9.
महाराष्ट्राचा प्रसिद्ध खेळ कोणता.
a)
हॉकी
b)
खो खो
c)
कब्बडी
10.
बुद्धिबळ या खेळात विश्वविजेते पद कोणत्या खेळाडू ला भेटले होते.
a)
विश्वनाथ आनंद
b)
कपिल देव
c)
सानिया मिर्झा
Reset
