Worksheetsइयत्ता 4-2 भाषा द्वितीय सत्र
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
तिला तिच्या पंखाचा ------------- होता .
a)
अभिमान
b)
गर्व
c)
आनंद
2.
लाड व प्रेमामुळे बकुळा स्वतःला काय समजू लागली ?
a)
राज्याची राणी
b)
जंगलाची राणी
c)
देशाची राणी
3.
बकुळेच्या पंखांचा रंग कसा होता?
a)
सोनेरी
b)
रुपेरी
c)
लाल
4.
सोनेरी दूत कशास म्हंटले आहे ?
a)
पक्षास
b)
सूर्य किरणास
5.
कोणाचे नाव घेता चिऊताई जागी झाली ?
a)
सूर्याचे
b)
पिल्लाचे
6.
राजा जंगलात कशासाठी गेला ?
a)
फिरायला
b)
ध्यानाला
c)
शिकरीला
d)
झाडे तोडायला
7.
झाडे - या शब्दाची फोड करा
a)
झा + डे
b)
झ् + आ + ड् + ए
c)
झ् + ड्
8.
शिपाई राजाला घेऊन महालात गेले. - चूक की बरोबर सांगा .
a)
चूक
b)
बरोबर
9.
शुद्ध x ---------
a)
अशुद्ध
b)
साफ
10.
घनदाट x -----------------------
a)
विरळ
b)
गर्द
100 %
